पडता काळ

♦ पडता काळ ♦

 

प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक पडता काळ पहाणं आवश्यक आहे. आयत्या वेळेला पाठ फिरवणारी माणसं, पैश्यांची चणचण, नात्यांमधील राजकारण, आणि समाजातील हितशत्रू हैं सगळं काही अनुभव करण्यासारखं आहे. मनुष्य जितका ह्या काळात बहरतो तेवढा वसंतात फुलांचा वेल ही बहरत नसेल. नुसतंच मोटिव्हेशन ने काही होत नाही.

पाठीवर झालेले वार ही कणा मजबूतच करतात.

फक्त घावांचं भांडवल करून सहानुभीती गोळा करत बसू नका. हें घाव तुमच्या चांगल्या काळाची गुंतवणूक आहे असं समजा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

-एक लेखक

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!