“जसं पेराल तसं उगवेल”

आपण एक दाणा पेरला असता,आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .

 

पण निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो , हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग , द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो पटीने दुःख, राग, द्वेषच रिटर्न मिळेल..,

 

आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असेल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून रिटर्न मिळणार यात काहीच शंका नाही!

 

” पेरणी चालू आहे..”
काय पेरायचं हे आपलं
आपणच ठरवायचं.

 

 

 

 

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

 

 

 

लेखक – अज्ञात

 

error: Content is protected !!