हितगुज…

होय…..मुद्दामच मनोगत शब्द टाळून हितगुज शब्द वापरतोय, कारण माझे प्रियजन, आप्त आणि मित्रगण आमच्यात परस्परांच्या हिताच्या गुजगोष्टी या नेहमी होतच असतात. परंतु क्वचित कधी त्यांनाही आपल्या मनातल्या खास सुविचारांच्या रुपाने व्यक्त व्हावसं वाटतं. जे विचार, सुविचार आपल्या संवादातून आपण प्रत्येक वेळी बोलत असतोच असे नाही, त्यात उपदेशाचा भाव असतोच असे नाही, जो या विचारधन पुस्तिकेतील

हितगुज… Read More »