संवाद

♦ संवाद ♦

 

नात्यांची वीण संवादाच्या माध्यमातूनच घट्ट होते !

होय, मित्रांनो, जितका परस्परातील संवाद वाढवाल, तितकी मने जवळ येतील, संवादच नसेल तर मनाबरोबर माणसं तरी कशी समजतील, कशी जोडली जातील. त्यासाठी एकमेकांच्यातील संवाद हा अत्यंत गरजेचा आहे. बोलणाऱ्यांचे खापर सुध्दा खपते आणि न बोलणाऱ्याचे सोनेसुध्दा तसेच राहते. त्यासाठी बोललं पाहिजे, परस्परांशी संवाद हा साधला गेलाच पाहिजे. ज्यामुळे तुम्ही लोकांना आणि लोकं तुम्हाला समजतील, उमजतील. मित्रांनो, संवादाच्या माध्यमातून माणसांन माणसांतल्या नात्याची वीण घट्ट करण्यासाठी तुम्ही हे संवाद माध्यम अनुकरणात आणा, पहा पर्यायाने माणसंच माणसं तुमच्या सोबत जोडली जातील.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!