♣ यशाचा मार्ग ♣
यशाजवळ नेणारा मार्ग !
कुणी ‘चला तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतो’, असं म्हटंल तर नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित हो, असं सकारात्मक उत्तरंच येईल. तर त्यासाठी, पहिलं एक लक्षात ठेवा की कोणत्याही यशाचा शॉर्टकट (जवळचा मार्ग) या जगात कुठेच तयार झालेला नाही, वा शोधूनही तो तुम्हाला सापडणार नाही. दुसरं म्हणजे त्यासाठीचे कठोर परिश्रम, जबरदस्त महत्वाकांक्षा, निश्चयाचं बळ, दुर्दम्य आत्मविश्वास आणि उत्तुंगतेचा ध्यास, यांना जगात दुसरा कुठलाच पर्याय नाही. या मार्गानेच कोणतेही यश तुम्हाला प्राप्त होऊ शकते, नव्हे तर हेच तर यशाजवळ नेणारे जवळचे महामार्ग आहेत. ज्यांचा तुम्हीही अवलंब कराल तर तुम्हालासुध्दा यशाचा मार्ग सापडल्याचा विलक्षण आनंद होईल.
आपला परिवार नागेबाबा परिवार
असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S
