विश्वास

♦ विश्वास ♦

 

स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा!

कोणत्याही कठीण कामात दृढ आत्मविश्वास आणि स्वतःच्या मनगटावर नितांत विश्वास असेल तर तुम्हाला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भिती कधीच वाटणार नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुध्दा कधीच करीत नाही. कारण आत्मविश्वास, आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा मनगटात स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण होतो, तेव्हा त्यापाठोपाठ मनात आत्मविश्वासही जागृत होतो आणि अगदी अशक्यप्राय गोष्टी तुम्ही शक्य करु शकता. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात त्यांच्याजवळ पराभव, अपयश या गोष्टी खिजगणतीलाही नसतात. त्यासाठी मनगटात विश्वास ठेवा आणि कामात दृढ आत्मविश्वास पहा.

 

आपला परिवार नागेबाबा परिवार

 

असेच इतर प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनेल लिंक : https://whatsapp.com/channel/0029Va9D3hlGZNChVf8FWO1S

error: Content is protected !!