समाधानाची व्याख्या
बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली. पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता …. पण त्याने ती सीट मला दिली. पूढच्या stopवर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात
समाधानाची व्याख्या Read More »






