Blog

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे?

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे?हे समजवणारी सुंदर अशी बोधकथा… बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं.ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची.एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची. पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही.उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय.त्याचा त्याला प्रचंड राग यायचा. एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे? Read More »

जगातला सर्वात श्रीमंत माणुस…!!!

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…? बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!! बिल् गेट्स म्हणाले, ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात

जगातला सर्वात श्रीमंत माणुस…!!! Read More »

भाकरीचे चार प्रकार…

पहिली सर्वात स्वादिष्ट भाकरी आईच्या प्रेमाने भरलेली असते. जी पोट भरते, पण हृदय कधीच भरत नाही. मित्र म्हणाला, “सोळा आणे खरे. पण लग्नानंतर आईची भाकरी कमी मिळते.” तो पुढे म्हणाला, “हो !! तीच गोष्ट आहे.” “दुसरी भाकरी” बायकोची असते ज्यात आपुलकीची भावना असते आणि समर्पण असते. जी पोट आणि मन दोन्ही भरते. काय म्हणालास मित्रा?

भाकरीचे चार प्रकार… Read More »

बॅग कशी भरायची ?

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी , हे हवं , ते हवं इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, बॅग हलकी स्वतः पुरती आता

बॅग कशी भरायची ? Read More »

बाप नावाचा वेडा …

हा लेख मी अॅड. विनोद दरेकर म्हणून नाहीतर स्वानुभवातून एक बाप म्हणून लिहिला आहे … जगातील सर्व बाबांना समर्पित 👏👏👏 तर बाप ह्या वेड्या माणसाची सत्यकथा सुरू होते जेंव्हा त्याच्या होणाऱ्या बाळाची आई दवाखान्यातल्या बेडवर कळा घेत असते आणि अस्वस्थ होऊन जो दवाखान्याबाहेर चकरा मारत असतो तो एक बाप असतो … बाळाच्या रडण्याचा आवाज येतो

बाप नावाचा वेडा … Read More »

ती फुलराणी!

गजरा माळणं ही एक कला आहे, याची जाणीव मला रहाटे काकूंना बघितल्यावर झाली. अंबाड्यावर गोलाकार माळलेला मोगऱ्याचा, तगरीचा, जाईचा, जुईचा, बकुळीचा गजरा, नाहीतर एखादं फुल तरी खोवलेलं असतंच. काकूंनी सत्तरी ओलांडली आहे. केसांचा आणि गजऱ्याचा रंगही जवळपास एकसारखा झाला आहे, मात्र त्यांचा फुलं माळण्याचा सोस अजून संपलेला नाही. कोणी त्यांना फुलवाल्या काकू म्हणतं, तर कोणी

ती फुलराणी! Read More »

झाडे लावा निसर्ग वाचवा

झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते. १) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच,जांभळ,आंबा,मोह,अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत. म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते. २) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन

झाडे लावा निसर्ग वाचवा Read More »

“बाप……!!!”

हि कहाणी आहे मला भेटलेल्या एका बापाची …… त्याचं नाव…? बापच म्हणु त्याला… तर असा हा बाप, चार पिढ्यांची गरीबी ! एका गोंडस मुलीला पदरात टाकुन तीची आई देवाघरी गेलेली… मुलीचं नाव काहीही असलं, तरी तीला तो चिमणी म्हणायचा… तो तीचं सगळं करायचा… वेणी फणी पासुन जेवणापर्यंत … तो राजा नव्हता, पण त्याच्या झोपड्यातली राजकन्या

“बाप……!!!” Read More »

अनमोल भेट

एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली. एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच

अनमोल भेट Read More »

भगवंताचा शोध

पन्नास रुपयांचे पेढे, पंधरा रुपयांचा नारळ, दहा रुपयांचा हार, एक दोन रुपये चप्पल सांभाळण्याराला आणि पाच दहा रुपये दान पेटीत, एवढे करुन आपण देवापर्यंत पोहोचतो का? याचा आपण नेहमी विचार करावा. यावरुन एक कहाणी ऐकलेली आठवली. त्याचा संदर्भ गुरु ग्रंथ साहिबमध्ये येतो. ती कहाणी ऐकली आणि मनावर कायमची प्रभाव ठेवून गेली. कहाणी आहे राजा रणजीतसिंग

भगवंताचा शोध Read More »

error: Content is protected !!