Blog

दोऱ्या तोडा

दोऱ्या तोडा   एक व्यापारी आपल्या दोन उंटांवर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला

दोऱ्या तोडा Read More »

सावधान…! अडचणीत याल !

      ♦  सावधान…! अडचणीत याल !  ♦     रोहितच्या मोबाईलवर नेटचा इश्यू आल्यामुळे त्याने आईचा मोबाईल घेतला, त्याचा ऑनलाइन वर्ग चालू होता. काही वेळाने नीलिमाच्या मोबाईलवर मेसेंजर नोटिफिकेशन आले. नीलिमाच्या मुलाने रोहिलने त्या नोटिफिकेशनवर डबल क्लिक केले त्यावरचा मेसेज वाचून तो जोरात ओरडला, “आई, कुणीतरी विचारत आहे, तू कुठे आहे?” रोहितचे पप्पा

सावधान…! अडचणीत याल ! Read More »

जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज!

♦  जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज…!  ♦   तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ईसपू. 563 साली लुम्बिनी या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुध्दोदन तर आईचे नाव महामाया होते. मातेचे सातव्या दिवशी निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी तथा सावत्र माता गौतमीने अत्यंत प्रेमाने केला. बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ होते. अशक्य कार्य सिद्धीस नेणारा म्हणजे

जगाला युद्धाची नव्हे, बुद्धाची गरज! Read More »

श्रद्धा

♠  श्रद्धा…  ♠   वाचण्यापूर्वी… हळुवारपणे आपले डोळे बंद करा… आणि आपल्या उच्च ‘स्व’ वर विश्वास ठेवा… एका जुन्या इमारतीमध्ये एका वैद्यांचे घर होते. ते मागच्या भागात राहात असत आणि पुढच्या भागात त्यांनी दवाखाना उघडला होता. दररोज, दवाखाना उघडायच्या आधी त्यांची पत्नी त्यादिवशीसाठी आवश्यक असलेल्या सामानाची यादी लिहून देत असे. वैद्य महाराज गादीवर बसून प्रथम

श्रद्धा Read More »

समाधान…

♦  समाधान…  ♦   मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली; पण तितक्यात वाटेत तिला डाळीचा ही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, “क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाची ही सोय झाली.” पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, “वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार.

समाधान… Read More »

शिकवण…

    पेशंट सोबत बोलत असताना त्याचं लक्ष सहजच टेबलावरच्या सीसीटीव्ही फुटेजकडे गेलं, आणि त्याला दवाखान्याच्या काचेला बळंच ढकलताना दमलेले,.सुरकूतलेलं ते हात दिसले,.. त्या दाराला ढकलायलाही त्रास होत असून चेहरा अगदी प्रसन्न, हसरा आणि तेंव्हा सारखाच पण जरा थकलेला कदाचित वयामुळे असेल,.. त्याने पटकन बेल दाबली वॉर्ड बॉय धावत आला, तसं त्याने सूचना केल्या,”आता हॉस्पिटलमध्ये

शिकवण… Read More »

यश तुमची वाट पाहत आहे….

नमस्कार… मी धनंजय देशपांडे… १) २८ वर्षापूर्वी ५० रुपये घेवून लातूर येथून पुण्यात आलो. गरिबांसाठीच्या वसतिगृहात राहून जेवून ७० रुपयात सोय झाली. पण तेव्हढेहि पैसे नव्हते…. म्हणून ४ तासाची पार्ट टाईम नोकरी केली. रखवालदारापासून सर्व प्रकारच्या नोकर्या केल्या. (ज्या पीवायसी मैदानाचा रखवालदार होतो तिथेच परवा चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो) २) प्रेम विवाह केला. पण

यश तुमची वाट पाहत आहे…. Read More »

स्मृतिगंध …

मला आठवतंय,… खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो ! सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा …. 👌😊🙋‍♀️ भरपूर उपभोगलं त्यामुळे…. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची… आता तसं नाही… लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! खूप महाग झालंय बालपण…. ! पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त

स्मृतिगंध … Read More »

जीवनाचा गुरुमंत्र…

एका सभेत गुरुजींनी एका ३० वर्षांच्या तरुणाला त्यांच्या प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.तू मुंबईत जुहू चौपाटीवर चालला आहेस आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे,तू काय करशील? तरुण म्हणाला,मी तिच्याकडे पाहेन.गुरुजींनी विचारले,ती मुलगी पुढे गेली तर मागे वळून बघशील का? मुलगा म्हणाला, हो,बायको माझ्यासोबत नसेल तर. (सभेत सगळे हसले) गुरुजींनी पुन्हा विचारले मला सांग,तो सुंदर

जीवनाचा गुरुमंत्र… Read More »

विसावा….

“मेल्यावरही आपल्या तिरडीला विसावा देतात… का तर सगळं आयुष्य धावपळीत गेलं, शेवटी जाताना शेवटचा निरोप द्यायला जे जिवलग स्नेही नातेवाईक आप्तेष्ट आलेले असतात, त्यांच्या सोबतचा शेवटचा विसावा असतो. विसावा स्मशानभूमीच्या थोडं अलीकडे तिरडीला जमिनीवर टेकवून विसावा देतात. सोबत भाकरीचा घास तुकडा असतो. का तर जिवंतपणी कुठेही प्रवासाला जाताना वाटेत भूक लागली तर खायला शिदोरी सोबत

विसावा…. Read More »

error: Content is protected !!