विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली
विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली श्री संत नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कडूभाऊ काळे यांनी होतकरु तरुणांसाठी मार्गदर्शक भसा विचारधन हा सुविचार संग्रह पुस्तकरुपाने श्री नागेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून प्रसिध्द केला आहे. या सुविचार संग्रहामध्ये त्यांनी तब्बल 200 सुविचार संग्रहित केलेले आहेत. केवळ सुविचार संग्रह न करता प्रत्येक सुविचाराचा विस्तार छोट्याशा घटनेचा वा विचारांचा तपशील देऊन
विचारधन… जीवन जगण्याची गुरुकिल्ली Read More »
