विचारधन…

आयुष्य

♠ आयुष्य ♠ जीवन खूप साधं सोपं, सरळ आहे आपण ते अवघड करतो ! खरंच, आयुष्यात अनेकदा आपणच आपल्या हाताने आपलं जीवन अवघड करुन ठेवत असतो. नकारात्मक गोष्टींचा बाऊ करुन उगाच नसती काळजी, चिंता करत जगत असतो. नको तिथं खरं आणि हवं तिथं खोटं बोलून विषय रबरासारखे ताणत नेत असतो, ज्यामुळे आपण विनाकारण ताण तणावात

आयुष्य Read More »

संवाद

♦ संवाद ♦   नात्यांची वीण संवादाच्या माध्यमातूनच घट्ट होते ! होय, मित्रांनो, जितका परस्परातील संवाद वाढवाल, तितकी मने जवळ येतील, संवादच नसेल तर मनाबरोबर माणसं तरी कशी समजतील, कशी जोडली जातील. त्यासाठी एकमेकांच्यातील संवाद हा अत्यंत गरजेचा आहे. बोलणाऱ्यांचे खापर सुध्दा खपते आणि न बोलणाऱ्याचे सोनेसुध्दा तसेच राहते. त्यासाठी बोललं पाहिजे, परस्परांशी संवाद हा

संवाद Read More »

परिवर्तन 

♣ परिवर्तन ♣ परिवर्तनाची स्वप्नं उराशी बाळगा! जे जे लोक आपल्या आयुष्यात परिवर्तनाची स्वप्नं उराशी बाळगतात, ती रोज उशाला घेऊनच झोपतात. इतका ध्यास, इतकी मोठी आस जे लोक आपल्या आयुष्यात बाळगतात, जीवन त्यांच्यासाठी सुकर, सहजसोपंच नाही तर अधिक अर्थपूर्ण होतं, कारण बांधवानो… परिवर्तन निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे तुम्हीसुध्दा परिवर्तनाची स्वप्ने उराशी बाळगा, परिवर्तानीची ध्येय उद्दिष्ट्ये

परिवर्तन  Read More »

संघर्ष

◊ संघर्ष ◊     संघर्षातच माणूस एकटा असतो, यशात सारं जग बरोबर असतं ! बांधवांनो आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिले तर, ज्यांच्या ज्यांच्यावर आजवर जग हसले आहे, त्यांनी त्यांनी इतिहास घडवला आहे. तेव्हा तुम्हीही संघर्षात असतांना एकटे असलात तरी विचलीत होण्याची गरज नाही. ध्येय उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न अखंडित व योग्य मार्गाने

संघर्ष Read More »

यशाचा मार्ग

♣ यशाचा मार्ग ♣   यशाजवळ नेणारा मार्ग !  कुणी ‘चला तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतो’, असं म्हटंल तर नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित हो, असं सकारात्मक उत्तरंच येईल. तर त्यासाठी, पहिलं एक लक्षात ठेवा की कोणत्याही यशाचा शॉर्टकट (जवळचा मार्ग) या जगात कुठेच तयार झालेला नाही, वा शोधूनही तो तुम्हाला सापडणार नाही. दुसरं म्हणजे त्यासाठीचे कठोर परिश्रम,

यशाचा मार्ग Read More »

विश्वास

♦ विश्वास ♦   स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा! कोणत्याही कठीण कामात दृढ आत्मविश्वास आणि स्वतःच्या मनगटावर नितांत विश्वास असेल तर तुम्हाला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भिती कधीच वाटणार नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुध्दा कधीच करीत नाही. कारण आत्मविश्वास, आणि विश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा मनगटात स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण होतो, तेव्हा त्यापाठोपाठ मनात

विश्वास Read More »

चिकाटी 

##  चिकाटी  ##   मोठमोठी कामे ताकदीने नाही, तर चिकाटीतून होतात । बहुतांशी कामे अशी असतात की जिथे ताकदीची नव्हे तर चिकाटीची गरज असते, पहा नां, एकाच दगडावर सतत पाण्याची (संततधार) एखादी धार पडत राहिली तर दगडालाही छिद्र पडते. त्यासाठी कामात सातत्य, चिकाटी ही महत्वाची ठरते. तुमच्या कोणत्याही कामात अनावश्यक ताकद लावण्यापेक्षा चिकाटी, सातत्य ठेवल्याने

चिकाटी  Read More »

गरज

#  गरज  # तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा ! बऱ्याच लोकांना असे वाटते की, आपल्याला कोणी बोलवत नाही, आपल्याकडे कोणी येत जात नाही, आपला कधीच कसा कुठे मान सन्मान होत नाही, असा गैरसमज असतो, परंतु ही माणसं त्यामागची कारणे, त्यांची कर्तव्ये त्यांच्या कर्तृत्वाकडे कधीच पहात नाहीत. पहा नां, फुल कितीही सुंदर असू

गरज Read More »

आनंद

# आनंद # आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या! स्वतःसाठी सारेच जगतात पण इतरांसाठी जगणारे फारंच थोडे असतात, आणि खरं आयुष्य तेच जगतात. तेव्हा आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात याहीपेक्षा तुमच्यामुळे कितीजण आनंदी आहेत याला महत्व द्या, त्यासाठी दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद न्याहाळण्याचा छंद जोपासा… छोट्यांच्या, छोट्या छोट्या गोष्टीत

आनंद Read More »

हितगुज…

♠ हितगुज… ♠     होय, मुद्दामच मनोगत शब्द टाळून हितगुज शब्द वापरतोय, कारण माझे प्रियजन, आप्त आणि मित्रगण आमच्यात परस्परांच्या हिताच्या गुजगोष्टी या नेहमी होतच असतात. परंतु क्वचित कधी त्यांनाही आपल्या मनातल्या खास सुविचारांच्या रुपाने व्यक्त व्हावसं वाटतं. जे विचार, सुविचार आपल्या संवादातून आपण प्रत्येक वेळी बोलत असतोच असे नाही, त्यात उपदेशाचा भाव असतोच

हितगुज… Read More »

error: Content is protected !!