विचारधन…

जीवनाची खरी साधने

स्वयंपाकघरातील नळ पुन्हा एकदा गळत होता. कंटाळून मी प्लंबरला फोन केला. थोड्याच वेळात एक मध्यमवयीन गृहस्थ आले — शांत, स्थिर, हातात जुनी, झिजलेली टूलबॅग.   मी त्यांना काम करताना पाहत होतो. त्यांनी पाना काढला — हँडलजवळ तो तुटलेला होता.   “अशा साधनांनी हा काय काम करणार?” असा विचार माझ्या मनात आला.   पण त्यांना काहीच

जीवनाची खरी साधने Read More »

अपयशाला घाबरू नका!

माणसं मृत्यूनंतर कुणाला जर घाबरत असतील, तर ती अपयशाला. त्यामुळेच नवीन काही करायला धजावत नाहीत, कारण अपयशाची भीती वाटते. अशाने ते आयुष्यात तिथेच राहतात जिथून त्यांची सुरुवात झाली होती.   मी माझ्या ‘ट्रेनिंग आणि बिझनेस कोचिंग’ या प्रोफेशनमध्ये अनेक उद्योजकांना भेटतो, त्यात त्यांना प्रामुख्याने अपयशाची भीती सतावत असते. मग त्यात नवीन उद्योग, नवीन प्रॉडक्ट, नवीन

अपयशाला घाबरू नका! Read More »

“लोभ आणि प्रेम”

आमच्या गावात एक ‘वेडा’ माणूस राहायचा. नाव त्याचं कुणालाच माहित नव्हतं, पण सगळे त्याला ‘दाजी’ म्हणायचे. अंगावर मळलेले कपडे, वाढलेली दाढी आणि डोक्याला एक जुनं फडकं गुंडाळलेलं.   पण दाजीचं एक वैशिष्ट्य होतं. तो आपल्या छातीशी नेहमी एक ‘लाल रंगाचं गाठोडं’ (Red Bundle) गच्च धरून ठेवायचा. झोपताना, चालताना, अगदी कोणी खायला दिलं तरी त्याचा एक

“लोभ आणि प्रेम” Read More »

जे करायला आवडत नाही, परंतु आवश्यक आहे ते कराच!

यशाच्या या प्रवासात आपण बघितलेल्या अनेक विचारांपैकी हा एक प्रभावी विचार आहे, परंतु त्याला कृतीची जोड द्यायला लावणारा एक प्रभावशाली विचार आहे. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हीही त्याचं अनुकरण करायला काही हरकत नाही.   जे तुम्हाला करायला आवडत नाही, परंतु आवश्यक आहे आणि आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टी टाळत आलेले आहात. आयुष्यात यशस्वी झालेल्या

जे करायला आवडत नाही, परंतु आवश्यक आहे ते कराच! Read More »

राजा आणि संत

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली. तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की, आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर

राजा आणि संत Read More »

स्‍वामी रामतीर्थ आणि जपानी विद्यार्थी

स्‍वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्‍हाची गोष्‍ट. ते ज्‍या जहाजात बसले होते त्‍यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्‍वामीजींचा त्‍यांच्‍याशी परिचय झाला. आणि ते विद्यार्थी स्‍वामीजींच्‍या ज्ञानाने फारच प्रभवित झाले. त्‍या विद्यार्थ्‍यांपैकी अनेकजण श्रीमंत कुटुंबातील होते.   स्‍वामीजींनी त्‍यांना बोलता बोलता विचारले, तुम्‍ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात का सर्वांनी स्‍वामीजींना विशेष अध्‍ययनासाठी

स्‍वामी रामतीर्थ आणि जपानी विद्यार्थी Read More »

कम्फर्ट झोन

कोण म्हणालं, ‘तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याची गरज आहे?’ (Darius Foroux या लेखकाच्या Do it today या प्रसिद्ध पुस्तकातील एका प्रकरणाचा सारांश)     मला माझा कम्फर्ट झोन आवडतो, कारण माझ्यासाठी खरी जादू इथेच घडते. माझ्या कम्फर्ट झोनमध्ये माझं कुटुंब, मित्र, काम, संगीत, पुस्तकं, सिनेमा, जिम, बाईक, पार्क अशा गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींवर

कम्फर्ट झोन Read More »

आत्मनियंत्रणाचे महत्त्व

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणाऱ्या कडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल.   एकदा या

आत्मनियंत्रणाचे महत्त्व Read More »

बालहट्ट

एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला, म्हणून बादशहानं त्याला विचारलं, बिरबल तू एवढा शिस्तीचा माणूस असताना, तुला आज दरबारात यायला उशीर का झाला ? बिरबल म्हणाला, काय सांगू खाविंद ? आज माझा लहान मुलगा हट्ट धरुन बसला. काही केल्या त्याची समजूत म्हणून पटेना. अखेर कशीबशी समजूत घालून, मी तसाच घॊड्यावरून दौडत इकडे आलो.   बिरबल,

बालहट्ट Read More »

स्वर्ग आणि नरक

एकदा एका शिष्याने गुरूला विचारले,’स्वर्ग’ कसा आहे,?’नरक’ कसा आहे ? हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याच्या गुरूने त्याला म्हटले, “डोळे बंद कर आणि बघ.”   शिष्याने डोळे बंद लेले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.त्याचा गुरु म्हणाला,”हा स्वर्ग पहा.”   मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले, “आता नरक पहा.”   थोड्या वेळाने शिष्याने आश्चर्याने डोळे

स्वर्ग आणि नरक Read More »

error: Content is protected !!