मंत्रात शक्ती असते कां ???
बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो खरच मंत्रात शक्ती आहे कां ??? याचं हे साधं उदाहरण… कुणीतरी आपल्याला आपल्या समोर बसून शिव्या घालतो, नको नको ते बोलतो. तेंव्हा आपल्यावर परिणाम होतो ??? होय, होतो. काय होतो ??? तर, आपल्याला राग येतो. चिड येते. म्हणजेच काय तर समोरच्याने वापरलेल्या शब्दांमुळे आपल्यात निगेटीव्ह एनर्जी तयार
मंत्रात शक्ती असते कां ??? Read More »
