#_शब्दात_विष की #_अमृत?
आपण सर्वच अध्यात्मिक आहोत… दररोज सकाळ, संध्याकाळ देवाचे मंदिरात जातो… त्यावर नतमस्तक होतो… मात्र असा कधी तरी मनात विचार आला का…? ह्या मंदिरात असलेली मूर्ती ही एका पाषाणाची आहे… तिला एकदाच कुणी तरी पारखी व्यक्तीने बघितल… त्यावेळी ती मूर्ती नव्हती तर… एक साधा आकार नसलेला ओबड धोबड दगड होता… मात्र… त्याच दगडातून एक सुंदर मूर्ती
#_शब्दात_विष की #_अमृत? Read More »
