मृत्यू का गरजेचा आहे??
एका राजाने शहराबाहेर, एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले, “साधूमहाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का.”? साधू म्हणाला, हे राजा, हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास की, तुला एक सरोवर लागेल. त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील. ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.
मृत्यू का गरजेचा आहे?? Read More »
