admim office

“उद्योजकतेकडे नेणाऱ्या सवयी”

या सहा सवयीच नेतील तुम्हाला प्रगतीपथावर!     आपले आयुष्य आपणच डिझाईन करतो. म्हणजेच आपल्याला कसे जगायचंय हे आपल्याच हातात असते. बघा ना आपला आनंद, सुख, दुःख, यश, अपयश, धैर्य, भीती, स्थैर्य, अस्थीरता सगळे आपणच निवडतो अथवा त्यासाठी आपणच कारणीभूत असतो.   प्रत्येक परिस्थिती आपल्याला एक नवीन पर्याय देते आणि अशा परिस्थितीत आपल्याकडे नेहमीच वेगळे

“उद्योजकतेकडे नेणाऱ्या सवयी” Read More »

नात्यांचं मूल्य

एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही.. ह्या अश्या स्वतःच्या ग्रेट स्वभावाचा काही लोकांना प्रचंड गर्व असतो, म्हणूनच हा मेसेज मला सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला..   कधी तरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की, लक्षात येतं की, असे अनेकजण ज्यांनी “आपल्याला दुखावलं” म्हणून आपल्या

नात्यांचं मूल्य Read More »

शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं…

एक निवृत्त पोलिस कमिश्नर, जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते, ते आता कॉलनीतल्या स्वत:च्या घरी राहायला आले. त्यांना आपल्याबद्दल प्रचंड अभिमान होता.   दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे, पण तिथे येणाऱ्या कोणालाही काही बोलायचे नाही, त्यांच्या दिशेने पाहायचेही नाही. त्यांना वाटायचं – “हे लोक माझ्या लेव्हलचे नाहीत!”   एक दिवस ते एका

शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं… Read More »

मैत्रीची व्याख्या !!

एका मुलाचे बरेच मित्र होते. त्याचा त्यांनां खूप अभिमान होता. वडिलांचा एकच मित्र होता पण तो खरा होता. एके दिवशी वडिलांनी मुलाला सांगितले की तूझे बरेच मित्र आहेत, आज रात्री आपण आपल्या चांगल्या मित्राची चाचणी घ्या. मुलगा आनंदाने तयार झाला. रात्री 2 वाजता, दोघेही मुलाच्या सर्वात जिव्हाळ्याच्या मित्राच्या घरी पोहोचले, मुलाने दार ठोठावले, दरवाजा उघडला

मैत्रीची व्याख्या !! Read More »

मनाचे दोरखंड तोडा…

एकदा एक माणूस एका हत्तीच्या बाजूने जाता जाता अचानक थांबला. अवाक होऊन तो समोरचे दृष्य पाहत होता. त्या एवढ्या बलाढ्या हत्तीच्या पायात साखळदंड नव्हते तर केवळ एक छोटी दोरी त्याच्या पुढच्या पायाला बांधली होती. खरं तरं तो महाकाय प्राणी अशा अवस्थेत कोणतीही नासधूस करू शकला असता, पण तो शांत उभा होता.   नेमकी हीच गोष्ट

मनाचे दोरखंड तोडा… Read More »

परिस्थिती आणि दृष्टिकोन

एकदा एक मुलगी आपण किती आणि कसे दु:खी आहोत हे आपल्या वडिलांना सांगत होती. आपल्या आयुष्यात सतत कसं झगडत राहावं लागतय, एक समस्या संपली की दुसरी समस्या कशी आवासून उभी असते याच वर्णन ती वडिलांसमोर करत होती.   तिचे वडील व्यवसायाने आचारी (शेफ) होते. तिचे बोलणे ऐकून तिला सोबत घेऊन ते स्वयंपाकघरात गेले काहीही न

परिस्थिती आणि दृष्टिकोन Read More »

एक खरा योद्धा !!

ही घटना १४९२ मध्ये झाली, जेव्हा कोलंबस त्याच्या महान प्रवासात जात होता. आजूबाजूच्या खलाशींमध्ये आनंदाचे वातावरण होते, परंतु गावातील एक तरुण खूप घाबरला होता आणि कोलंबस आणि त्याच्या साथीदारांनी या धोकादायक आणि साहसी प्रवासाच्या मिशनमध्ये जावे अशी त्यांची इच्छा नव्हती? म्हणूनच, त्याला नाविकांच्या मनात समुद्राच्या प्रवासाकडे भीती निर्माण करायची होती.   एकदा फ्रोजने पिजारो नावाच्या

एक खरा योद्धा !! Read More »

खरी कृतज्ञता कशी असावी तर…..

नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेंशन सेंटर मधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षारक्षक वॉकी टाॅकीवर संभाषण करीत होते आणि सुटा बुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर प्रतिष्ठित, आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातील सर्वात शक्तिशाली स्त्री-पुरुष बसलेले होते.   तिसऱ्या रांगेतील एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची

खरी कृतज्ञता कशी असावी तर….. Read More »

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला.   दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला?   त्या मुलाने दुकानदारास विचारले तुमच्या दुकानात देव मिळेल का?   हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले.   तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या,

तुमच्या दुकानात देव मिळेल कां? Read More »

आपली स्पर्धा आपल्याशीच आहे

एकदा अकबर बादशहाने बिरबल कडे एक कोंबडा दिला, आणि सांगितले, “हा कोंबडा तू घेऊन जा. एक महिना सांभाळ. आणि एका महिन्याने हा कोंबडा परत घेऊन ये. जेव्हा तू हा कोंबडा आणशील, तेव्हा या कोंबड्याची झुंज दरबारातील शाही कोंबड्याशी होणार आहे. यात तुझा कोंबडा हरला नाही पाहिजे. पण अट मात्र एकाच गोष्टीची आहे, झुंज शिकण्यासाठी या

आपली स्पर्धा आपल्याशीच आहे Read More »

error: Content is protected !!