“जसं पेराल तसं उगवेल”
आपण एक दाणा पेरला असता,आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं . पण निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो , हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
“जसं पेराल तसं उगवेल” Read More »
