पुनर्भेट
कुणाचे आयुष्य किती असेल हे आपणास माहिती नाही ,म्हणून जो क्षण येईल तो आनंदाने जगा. ही गोष्ट आहे चार जिवलग मित्रांची. जे एकाच शाळेत जुन्या एसएससी पर्यंत शिकले. त्या शहरात श्रीमंतांचं आलिशान असं एकच हॉटेल होतं, ते कॅम्पमध्ये. त्याची चर्चा त्यांच्याही कानावर आलेली होती की, तेथील चहा देखील त्यावेळी दहा रुपयाला
