विचारधन…

१००० आरशांची खोली

एका अध्यात्मिक गुरुंना एका माणसाने विचारले, “माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे. सगळे चुकीचेच वागतात. असं का?” तेव्हा गुरु हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली— एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्यात खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या.

१००० आरशांची खोली Read More »

कर्म

एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो, त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो. राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते. गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात ! त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते. मनातून ती त्याला पूजत असते. स्वयंवराची दवंडी ऐकून ती

कर्म Read More »

आपलं यश डोळे भरून…. बघणारी माणसं हवीत……

दुसऱ्या साठी करताना सुद्धा …….. आपल्याला झेपेल इतकंच करावं.. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना ….. अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो……… प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून…… कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो…. कोणताही स्वार्थ नसतांना.. मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात….. ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं …….. केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतो.. त्यांचं कर्तव्यच आहे..   करणाऱ्याचा हेतू स्वच्छ

आपलं यश डोळे भरून…. बघणारी माणसं हवीत…… Read More »

रद्दी………….!📰📒📘

✍️✍️पंधरा लाखाची गोष्ट!     एक महिला दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. रद्दीवाली भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी ती रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून

रद्दी………….!📰📒📘 Read More »

‘अलिप्त होण्यातलं सुख’

लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.   एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची

‘अलिप्त होण्यातलं सुख’ Read More »

वो फिर नही आते…

उगवतीचे रंग     वो फिर नही आते…     आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी त्यांना सांगत असतो. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत असतो. त्यांच्यावर हक्काने रागावत असतो, रुसत असतो.  

वो फिर नही आते… Read More »

🌹असे असतात देव🌹

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते.   हातातील कागद बघून त्याने विचारले, “बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता

🌹असे असतात देव🌹 Read More »

आनंद देण्यात सुद्धा आनंद असतो….

शनिवार आणि रविवार म्हणजे जरा आरामाचा किंवा सर्व गोष्टी फूरसतसे..   सहज म्हटलं दोन दिवस जरा पुण्याच्या मित्रांना भेटून येऊया.   एकटाच माझी मारूती एस् क्रॉस गाडी घेऊन जरा लवकरच निघालो. मधे कुठेतरी नाष्टा करून जेवायला पुण्यात एका मित्राकडे दुपारच्या जेवायला पोहोचायचं.   माझी गाडी नवीनच , चकचकीत आणि उत्कृष्ट कंडीशन मधे. त्यामुळे ड्रायव्हिंगला पण

आनंद देण्यात सुद्धा आनंद असतो…. Read More »

“आयुष्य खूप छोटं आहे…”

आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसू ?     अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणी बोला     नातं आपलं कोणतं आहे महत्वाचे नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही ?     चुका शोधत बसाल तर सुख मिळणार नाही चूक काय बरोबर काय

“आयुष्य खूप छोटं आहे…” Read More »

“संयमाची परीक्षा!”

  एक वयस्कर साधू महाराज पावसात देवाचे नाव घेत आनंदाने भिजत चालले होते, समोरच एका मिठाईच्या दुकानात कढई मध्ये गरम दूध उकळत होते आणी बाजूला गरमागरम ताजी जिलेबी तळली जात होती, हे बघून आपसूकच साधूचे पाय काही वेळ त्या दुकानासमोर थांबले, बहुदा पोटातील भूक तसे करायला सांगत होती, इच्छा खूप होती पण काय करणार शरीराला

“संयमाची परीक्षा!” Read More »

error: Content is protected !!