“नात्यांची नाजूक वीण”
पाय जपावा वळण्याआधी तोल जपावा ढळण्याआधी अन्न जपावे विटण्या आधी नाते जपावे तुटण्याआधी शब्द जपावा बोलण्या आधी अर्थ जपावा मांडण्याआधी रंग जपावे उडण्याआधी मन जपावे मोडण्याआधी वार जपावा जखमे आधी अश्रू जपावे हसण्याआधी श्वास जपावा पळण्याआधी वस्त्र जपावे मळण्याआधी द्रव्य जपावे सांडण्या आधी
“नात्यांची नाजूक वीण” Read More »


