विचारधन…

कृतज्ञता परमेश्वराची

!! हे परमेश्वर!! कोई आवेदन नहीं किया था, किसी की सिफारिश नहीं थी, फिर भी यह स्वस्थ शरीर प्राप्त हुआ। सिर से लेकर पैर के अंगूठे तक हर क्षण रक्त प्रवाह हो रहा है…. जीभ पर नियमित लार का अभिषेक कर रहा है… न जाने कौनसा यंत्र लगाया है कि निरंतर हृदय धड़कता है… पूरे

कृतज्ञता परमेश्वराची Read More »

दृष्टिकोन

एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे वगैरे विविध रंगांचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलिंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्याचा धंदा परत जोरात सुरू होई. असे तो दिवसभर करत राही.

दृष्टिकोन Read More »

गुणसंपन्नतेची कसोटी म्हणजे आहे तरी काय?

या कसोटीवर उतरणारे लोक नेमके कोणते गुण जवळ बाळगून असतात ? तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये, सकारात्मक दृष्टिकोन. गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतातच. पण त्यांचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपन्नतेच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, काही ग्राहकसेवा शिबिरांत ‘प्लीज’, ‘थैंक यू’ यांसारख्या शब्दांची

गुणसंपन्नतेची कसोटी म्हणजे आहे तरी काय? Read More »

संघर्ष करा, कारण यश तुमची वाट पाहत आहे…

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणातून रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले. ना पाणी,

संघर्ष करा, कारण यश तुमची वाट पाहत आहे… Read More »

सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख

केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्यसंपन्न असणं नव्हे, त्याप्रमाणेच आपला दृष्टिकोन नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्त्व काही ठळक गुणांमुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता हे त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. ‘आपण यशस्वी होणारच’ या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करतात. इतरांकडेही ती

सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसांची ओळख Read More »

तुझे आहे तुजपाशी

आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी रहात होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आला. गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, “तुझ्याकडे अंगठ्याएवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा

तुझे आहे तुजपाशी Read More »

सात्विक प्रेम

“तू सकाळी आंघोळ झाली की आधी काय करतोस…?” अचानक तिने मला प्रश्न केला… मी उत्तर दिलं, “सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावतो”…. त्यावर तिने विचारलं, “का…? “आपल्या घरात तर वीज आहे शिवाय दिवस ही आहे तरी देवाला वेगळा दिवा लावायची गरज का भासते…?”.. माझ्याकडे ह्या प्रश्नाचं तसं बघायला गेले तर उत्तरच नव्हतं… तरी मी म्हणालो की

सात्विक प्रेम Read More »

तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो.

  हार्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखादया व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा वाटा ८५% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्त्व यांचा वाटा केवळ १५% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली

तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो. Read More »

आयुष्याची खरी किंमत

एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये, विकू नकोस. सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला, या दगडाचा मोबदला

आयुष्याची खरी किंमत Read More »

सवयीचा गुलाम पोपट

एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व नंतर मात्र त्याच्या

सवयीचा गुलाम पोपट Read More »

error: Content is protected !!