विचारधन…

कृतज्ञता

  एका वाळवंटात एक चिमणी रहात होती. ती खूप आजारी होती, तिला पंख नव्हते, तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी पण काहीच नव्हते आणि रहायला घरही नव्हतं. एके दिवशी एक कबूतर तेथून जात होतं. चिमणीने त्या कबुतराला थांबवलं व विचारलं, “तू कुठे जात आहेस?” कबूतराने उत्तर दिलं, “मी स्वर्गात जात आहे.” ती आजारी चिमणी म्हणाली, “कृपा करून माझा त्रास

कृतज्ञता Read More »

माणुसकी….

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”. आई आतून नेहमी सारखी ओरडली, “काय आहे भाजीला?” “गवार हाय, तंबाटी, पालक,….” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले” दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?” रुपयाची गड्डी – भाजीवाली पन्नास पैशाला दे, चार घेते – आई नाय जमणार

माणुसकी…. Read More »

शेख वाशिमा महेबुब

मनोरुग्ण वडिल , बांगड्या विकणारी आई , ऑटोचालवणारा भाऊ , अन् तुराट्याच्या कुडावर छिद्र पडलेले पत्रे अशा घरात जेंव्हा, ‘शेख वाशिमा महेबुब’ उपजिल्हाधिकारी होते. या बातमीवर कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे त्रिकालाबाधित सत्य आहे, की ज्या मुलीचे वडील मनोरुग्ण आहेत. जीची आई घरोघरी जाऊन एका खेड्यात महिलांना बांगड्या भरण्याचा व्यवसाय करते, ज्या मुलीचा भाऊ

शेख वाशिमा महेबुब Read More »

जगायचं कुणासाठी…?

माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण.. आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी 80/90 वर्षांचे आयुष्य जगायचा, आता 60/70 वर्षे जगतो आणि

जगायचं कुणासाठी…? Read More »

खजिना

कुठं गेलं चुलीचं धुराडं अन कोंबड्याचं खूराडं//१// दुर्मिळ झाली पुरणाची पोळी अन हुलग्याची शेंगोळी//२// मिळतय का प्यायला माडगं? गेलं कुठं जनावरांचं वाडगं? //३// गाडगं तर लोपच पावलं ऊखळ मुसळ केरात गेलं//४// किती पौष्टिक होती राळ्याची खीर आणि रुखवातातील सारनाची पुरी//५// कधी गायब झालं घरातलं जातं लाकडी नांगर,शिवळाटीचं पातं//६// आता सांगा बांधील का कोणी गाडीची साकन,औताचं

खजिना Read More »

टाइमबँक

  स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून.

टाइमबँक Read More »

समाधानाची व्याख्या

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, मी बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .पुढचा एक जण सहज तेथे बसू शकत होता …. पण त्याने ती सीट मला दिली. पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा आपली सीट त्याने दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस

समाधानाची व्याख्या Read More »

सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे !!

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!! एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. ” मुलगा भिंतीवर चढला.

सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे !! Read More »

जगातला सर्वात श्रीमंत माणुस…!!!

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…? बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे. समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!! बिल् गेट्स म्हणाले, ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला तर खिशात

जगातला सर्वात श्रीमंत माणुस…!!! Read More »

समाजाच्या काय तू कामी पडला..?

समाजाच्या काय तू कामी पडला..? ‘मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला.. पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला…? ‘धनामधली कोणासाठी मोडली नाही काडी… दरवर्षाला स्वतःसाठी , घेत गेला ‘गाडी… दिला नाही ‘ कांदा जरी घरी तुझ्या सडला…… ‘सांग तू जरा समाजाच्या काय तू कामी पडला….? तुझा नित्त्य चढत आहे मजल्यावरती ‘मजला…. लहानपणीचा

समाजाच्या काय तू कामी पडला..? Read More »

error: Content is protected !!