कॅलेंडर सोबत स्वतःलाही बदला…
समोर आलेल्या कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष स करू नका. कारण कोणती वेळ कधी येईल आणि वाऱ्यासवे निघून जाईल, कळणारही नाही. छोट्यातल्याछोट्या जीवाकडूनही घेण्यासारखं खूप काही असतं. केवळ पारखणारा तसा हवा. आजकाल कपड्यांप्रमाणे ट्रेंड्स बदलतात आणि नाईलाजाने माणूसही आणि त्यात हरवतोय तो आपलेपणा, जिव्हाळा तसेच आपुलकी.. ज्याप्रमाणे वेळ माणसासाठी थांबत नाही, तसे सांगताना अनावर होते. पण
कॅलेंडर सोबत स्वतःलाही बदला… Read More »
