राजा आणि मुंगळा
एका जंगलात एक मुंगळा आपल्या बिळात राहत होता. एकदा त्या देशाचा राजा त्या जंगलात शिकार करण्यासाठी आला. सा-या मुंग्यांचे घर राजाच्या सैनिकांच्या घोड्यांच्या चालण्याने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे मुंग्यांची राहण्याची समस्या निर्माण झाली. त्यांची अंडीही नष्ट झाली. मुंग्यांची लहान पिलेही मेली. आपली जात आणि वंश नष्ट झालेला पाहून मुंग्यांच्या सरदाराला फारच राग आला. त्याने राजाचा


