प्रेरणा प्रवाह
“दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख.” शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली, “शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये.” शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?” बाई म्हणाली, “काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १००
