वळण
एक सुंदर, अर्थपूर्ण वाक्य माझ्या वाचनात आले. ‘A bend in the road is not the end of the road, unless you fail to take a turn.’ रस्त्याने चालताना शेवट आल्यासारखा वाटतो पण तो शेवट नसतो. फक्त रस्ता वळलेला असतो, आणि ते वळण घेणे आवश्यक असते. हे एक छोटेसे वाक्य बरेच काही सांगून जाते असे
