ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?
आपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची व नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे? मन, शरीर, बुद्धी हे आपल्याकडील महत्त्वाचे भांडवल आहे, हे आपण जाणतो. त्याचा वापर करून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, मिळवू शकतो. आपण स्वत: सीइओ असून आपले मन
ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं? Read More »
