Blog

“जिम थोर्प”

दिलेल्या फोटोतील व्यक्ती “जिम थोर्प” आहे.फोटो थोडा काळजीपूर्वक पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याने वेगवेगळे बूट आणि सॉक्स घातले आहेत. ही काही फॅशन नाही… 1912 सालच्या ऑलिम्पिक मध्ये ओक्लाहोमाच्या भारतीय अमेरिकन जिमने ट्रॅक व फील्ड म्हणजेच धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते. दुर्दैवाने शर्यतीच्या सकाळी त्याचे बूट चोरीला गेले आणि नशिबाने त्याला कचऱ्याच्या पेटीत

“जिम थोर्प” Read More »

खरे दुःख

  एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या

खरे दुःख Read More »

काय बोलले नाही ते ऐका

फार पूर्वी, राजाने आपल्या मुलाला चांगला शासक बनवण्यासाठी एका गुरु कडे पाठवल.   गुरुनी त्याला काही दिवस आपल्याजवळ ठेवून युवराजाला वर्षभर जंगलात एकटे राहायला पाठवले.   जेव्हा राजकुमार अभिमानाने परतला तेव्हा गुरुने विचारले, “मला सांग, तू जंगलात काय ऐकले?   मी कोकिळेचा आवाज ऐकला, नद्यांचा खळखळाट, पानांचा खळखळाट, मधमाशांचा गुंजन, वाऱ्याचा आवाज ऐकला…” युवराज त्याचा

काय बोलले नाही ते ऐका Read More »

आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट

एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.ज्यामध्ये असे लिहिले होते की.. माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा. अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा

आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट Read More »

इतरांच्या आयुष्यात तुमच्या अस्तित्वाचा एक ठसा उमटवा, डाग किंवा व्रण नाही…..!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आपल्याला नव नवीन लोकं भेटतात: सामाजिक असोत, व्यावसायिक असोत किंवा वैयक्तिक…   या प्रवासात, अनोळखी लोकं प्रिय होऊ शकतात किंवा प्रिय लोकं शत्रू देखील होऊ शकतात. काही लोक आपल्या आयुष्यात आशीर्वाद म्हणून येतात, तर काही धडे म्हणून देखील येतात…   मानवी नातेसंबंधांना “काम प्रगतीपथावर आहे” असं देखील म्हणता येईल; कारण, ही एक

इतरांच्या आयुष्यात तुमच्या अस्तित्वाचा एक ठसा उमटवा, डाग किंवा व्रण नाही…..! Read More »

सत्याची जाणीव

एक राजा होता. तो अतिशय प्रजावत्सल आपल्या जनतेला सुखी ठेवणारा राजा होता. त्यांच्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये, त्यांना अन्नधान्य मिळावे, प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असावे, म्हणून घरे बांधीत, प्रत्येकाच्या अंगावर कपडे असावेत, त्यामुळे त्याला वस्त्रे तयार तयार होतील असा कारखाना उभारत असे, तो सर्वांसाठी रुग्णालये नवीन उघडत कारण प्रत्येकाला आजारावर उपचार केले जाऊ शकतील. याचा

सत्याची जाणीव Read More »

सहकार्य भावना…..

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना, आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले.पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक

सहकार्य भावना….. Read More »

संयम आणि तडजोड

संयम हा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करतो. विपरीत परिस्थितीत आपले मन आणि विचारधारा शांत ठेवून अतिशय संयमी राहून निर्णय घेण्याची कला अवगत करणे यशस्वी भविष्यासाठी आवश्यक आहे. संयम हा प्रत्येकामध्ये जन्मजात नसतो, कधी तो शिकून, किंवा अनुभवाने वाढवावा लागतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. त्याचा खेळ नैसर्गिक आक्रमक, परंतु टेनिस एल्बो झाल्यानंतर आणि

संयम आणि तडजोड Read More »

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…?

घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले.   त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले.   त्यातील एकाने साधूला विचारलं, “साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला.   पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?”   साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी वेगळेच प्रश्न त्यांनी त्या पत्रकाराला

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…? Read More »

ध्येय साध्य करण्याचा मार्ग !!

एका शेतकऱ्याच्या घरी एक दिवशी कोणीतरी शेतकऱ्यांचा ओळखीचा भेटायला शेतकर्‍याच्या घरी भेटायला आले. त्यावेळी तो शेतकरी घरी नव्हता. त्याची पत्नी म्हणाली- ते शेतात गेले आहेत. मी त्यांना बोलवण्यासाठी मुलाला पाठविते. तोपर्यंत आपण प्रतीक्षा करा.   लवकरच, शेतकरी शेतातून त्याच्या घरी आला. त्याबरोबरच त्याचा पाळीव प्राणी कुत्राही आला. कुत्रा जोरात हाप (स्विंग) करत होता थकलेला होता.

ध्येय साध्य करण्याचा मार्ग !! Read More »

error: Content is protected !!