Blog

स्वर्ग आणि नरक

एकदा एका शिष्याने गुरूला विचारले,’स्वर्ग’ कसा आहे,?’नरक’ कसा आहे ? हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याच्या गुरूने त्याला म्हटले, “डोळे बंद कर आणि बघ.”   शिष्याने डोळे बंद लेले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.त्याचा गुरु म्हणाला,”हा स्वर्ग पहा.”   मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले, “आता नरक पहा.”   थोड्या वेळाने शिष्याने आश्चर्याने डोळे

स्वर्ग आणि नरक Read More »

जोकर होणं केव्हाही चांगलं

​माणसाच्या आयुष्याची वाटचाल अनेक भावनिक टप्प्यांवरून होते. प्रेम, आनंद, दुःख, स्पर्धा आणि मत्सर यांसारख्या अनेक भावना आपल्या जगण्याचा भाग असतात. पण या सगळ्यांमध्ये एक भावना अशी आहे जी व्यक्तीच्या आतल्या शांततेचा आणि बाहेरील नात्यांचा वेगाने ऱ्हास करते, ती म्हणजे द्वेष.   ​द्वेष ही दिसायला छोटी ठिणगी असली तरी ती आपल्या मनाला आणि सभोवतालच्या नात्यांना जाळून

जोकर होणं केव्हाही चांगलं Read More »

पुण्यवान

एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती . आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .   एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .   ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .   अचानक त्यांना म्हतारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या

पुण्यवान Read More »

रिक्त मरण (Die Empty)

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे “Die Empty”   हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.   मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की “जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?”   प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : “तेलाने समृद्ध गल्फ

रिक्त मरण (Die Empty) Read More »

सन्मान: मागून नाही, तर कर्तृत्वातून मिळवला जातो!

प्रत्येक व्यक्तीला वाटते की, समाजात आपल्याला मान मिळावा, लोकांनी आपल्याशी आदराने वागावे आणि आपल्या शब्दाला किंमत द्यावी. ही मानवी स्वभावाची एक सहज भूक आहे. परंतु, अनेकदा आपण पाहतो की काही लोक सन्मान मिळावा म्हणून धडपडतात, तर काहींना तो न मागताही भरभरून मिळतो. यातील फरक काय? तर तो फरक आहे ‘आचरण’ आणि ‘कर्तृत्व’ यांचा.   तुम्ही

सन्मान: मागून नाही, तर कर्तृत्वातून मिळवला जातो! Read More »

चंदनाचा कोळसा

एक राजा जंगलात फिरायला गेला. शिकारीचा भक्ष्याचा पाठलाग करताना त्याचा रस्ता चुकला. घनदाट जंगलात पोहोचला. रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. सोबतीला कोणीच राहिलेले नाही. रात्रीची वेळ होती. जंगलातील हिंसक प्राणी गर्जना करू लागले. राजा घाबरला आणि रात्र काढण्यासाठी आसरा शोधू लागला.   मी एका उंच झाडावर चढला तेव्हा राजाला उत्तर दिशेला एका झोपडीत दिवा जळताना दिसला.

चंदनाचा कोळसा Read More »

राजा सूर्यसेन

राजा सूर्यसेनचे राज्‍य प्रतापगड इथपर्यंतच मर्यादित होते. आणखी काही राज्‍ये त्‍याच्‍या अधीन होती. राजाला एक मुलगी होती. ती दिसायला फार सुंदर आणि बुद्धिमान होती. ती लग्‍नाच्‍या वयाची झाल्‍यावर राजाने तिच्‍यासाठी वर पाहाणे सुरु केले. त्‍याची इच्‍छा अशी होती की, आपल्‍या मुलीचा विवाह वीर आणि बुद्धिमान मुलाशी व्‍हायला पाहिजे. जो आपल्‍यानंतर या राज्‍याचा योग्‍यप्रकारे सांभाळ करू

राजा सूर्यसेन Read More »

मदत करा आणि आनंदी जगा

खूप महागडे कपडे घातलेली एक स्त्री तिच्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेली आणि म्हणाली “डॉ. साहेब! मला असं वाटतं की माझं संपूर्ण आयुष्य व्यर्थ आहे…   ● याला काही अर्थ नाही. तू मला आनंद शोधण्यात मदत करसाल का?”   ● मनोचिकित्सकाने तिथे साफ-सफाई (क्लिनर) म्हणून काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेला बोलावले आणि श्रीमंत महिलेला सांगितले – “मी

मदत करा आणि आनंदी जगा Read More »

अंतःकरणातील दुःख

एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन खात बसल्या असता, त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, आमची स्थिती मोठी शोकनीय आहे. आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो, यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती.   हे बोलत असताच एक हरिणामागे

अंतःकरणातील दुःख Read More »

नाती : जोडण्यापेक्षा जगवणं महत्वाचे

​नात्यांची गुंफण करणं आजच्या जगात खूप सोपं झालं आहे. एक भेट, एक हास्य किंवा काही चांगले बोल. आणि नातं तयार! पण खरी कसोटी तेव्हा लागते, जेव्हा त्या नात्याला जगवण्याची आणि जतन करण्याची वेळ येते.   फक्त शब्दांवर, वचनांवर किंवा भेटींवर कोणतंच नातं टिकत नाही. ते टिकतं मनाच्या ओलाव्यावर आणि आपल्या माणसांसाठी हृदयात राखून ठेवलेल्या जागेवर.

नाती : जोडण्यापेक्षा जगवणं महत्वाचे Read More »

error: Content is protected !!