Blog

“जसं पेराल तसं उगवेल”

आपण एक दाणा पेरला असता,आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .   पण निसर्गानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो , हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?

“जसं पेराल तसं उगवेल” Read More »

प्रेरणा प्रवाह

“दहा रुपयांच्या बदल्यात १३ लाख.” शेठने नुकतंच दुकान उघडलं होतं. इतक्यात एक बाई आली आणि म्हणाली, “शेठजी, हे घ्या तुमचे दहा रुपये.”   शेठ त्या गरीब बाईकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागला, जणू विचारत होता, “मी तुम्हाला दहा रुपये कधी दिले होते?”   बाई म्हणाली, “काल संध्याकाळी मी तुमच्याकडून ७० रुपयांचं सामान घेतलं. मी तुम्हाला १००

प्रेरणा प्रवाह Read More »

आयुष्य खूप सुंदर आहे!

कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं… हे कळलं तर आयुष्य ‘भावगीत’ आहे….   किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं…. हे उमजलं तर आयुष्य ‘निसर्ग’ आहे…   किती आठवायचं आणि काय विसरायचं… हे जाणलं तर आयुष्य ‘इंद्रधनू’ आहे…   किती रुसायचं आणि केव्हा हसायचं…. हे ओळखलं तर आयुष्य ‘तारांगण’ आहे…   कसं सतर्क रहायचं आणि

आयुष्य खूप सुंदर आहे! Read More »

“परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला”

एका नदी किनारी दोन मडकी राहत होती… एक लोखंडाच आणि एक मातीच दोघांची खूप मैत्री होती…   एके दिवशी नदीला पुर आला. दोन्ही मडकी वाहत जाऊ लागली… लोखंडाच मडक मोठ, मजबूत आणि कणखर होत. ते मातीच्या मडक्याला म्हणाल… तू माझ्या जवळच राहा, मी तुला वाचवेन…   मातीचे मडके म्हणाले नाही मित्रा, मी तुझ्या जवळ राहिले

“परिस्थितीशी जुळवून घेण्याची कला” Read More »

शब्दांची ताकद

एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला विचारते: “बाळ होण्याच्या आनंदात तुझ्या नवऱ्याने तुला काय भेटवस्तू दिली?” मैत्रीण म्हणाली, “काहीच नाही!”   तेव्हा ती विचारते, “हे बरोबर आहे का? म्हणजे त्याच्यालेखी तुझी काही किंमतच नाही का?”   हा शब्दांचा विषारी बॉम्ब टाकून ती मैत्रीण तिला विचारात टाकून निघून जाते…   थोड्या वेळाने संध्याकाळी तिचा नवरा घरी येतो आणि

शब्दांची ताकद Read More »

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स .. तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर ..     आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, ह्याची चुणुक जगाला दिसू लागली आहे ..!!   ह्या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन ह्यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी .. 👇   “कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय)

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स Read More »

“आरोग्य हाच खरा श्रीमंतीचा वारसा”

शरीर ओके तर ठिकाणावर डोके, एक लक्षात असु द्या… आपल्या वडिलांचे नांव व संपत्ती, आपल्याला मिळू शकते, पण आरोग्य,शरीर, आपले आपल्यालाच कमवावे लागते, ते वारसाहक्काने मिळत नाही. आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता,   पण…   इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम, तोचं खरा श्रीमंत… असचं म्हटलं जाईल… प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप आहे, पण खाता येत नाहीये, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,

“आरोग्य हाच खरा श्रीमंतीचा वारसा” Read More »

“देशाला दिशा देणारी मैत्री”

एक जण भारतीय लोकशाहीला शिस्त लावणारा तडफदार माजी निवडणूक आयुक्त तर दुसरा कोकणरेल्वे, दिल्लीमेट्रो सारख्या चमत्काराचा निर्माता मेट्रो मॅन. टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात टॉपचे अधिकारी तर होतेच पण आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था सुधारून दाखवली. पण गंमत म्हणजे हे दोघेही अधिकारी अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून एका वर्गात होते आणि पहिल्या नंबरसाठी त्यांच्यात

“देशाला दिशा देणारी मैत्री” Read More »

नातेसंबंध

एखाद्या व्यक्तीसोबत चांगले नाते असणे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला नीट ओळखता. जोपर्यंत तुम्ही एखाद्याचा राग पाहिलेला नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला पूर्णपणे समजू शकत नाही.   लोक नेमकं काय विचार करतात, हे ते नेहमी दाखवत नाहीत. सामाजिक शिष्टाचार, नातेसंबंध टिकवण्याची धडपड किंवा सभ्यतेचं मुखवटा यामध्ये बरेच काही लपलेलं असतं. पण जे विचार मनात

नातेसंबंध Read More »

पेंशन

सकासकाळी, बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत, हुज्जत घालत होती. तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतले स्टाफही क्षणभर थबकले. ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती. पण यादीत तिचं नाव नव्हतं. कारण शासकीय टेक्निकल त्रुटी मुळे तिचे नाव वगळण्यात आले होते.   गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती. टापटीप राहणीमान, नाकासमोर काम

पेंशन Read More »

error: Content is protected !!