Blog

अश्वत्थाम्याची भळाळती जखम…

एका बुजुर्ग प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनांत वांग्याच्या भाजीची एक छान गोष्ट सांगितली. त्या कुणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही तितकीशी जमली नव्हती. त्याला काही विशेष चव-ढव नव्हती. आता ती तितकीशी जमली नव्हती, हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही. काही दिवसांनी

अश्वत्थाम्याची भळाळती जखम… Read More »

वळण

एक सुंदर, अर्थपूर्ण वाक्य माझ्या वाचनात आले. ‘A bend in the road is not the end of the road, unless you fail to take a turn.’   रस्त्याने चालताना शेवट आल्यासारखा वाटतो पण तो शेवट नसतो. फक्त रस्ता वळलेला असतो, आणि ते वळण घेणे आवश्यक असते. हे एक छोटेसे वाक्य बरेच काही सांगून जाते असे

वळण Read More »

परीक्षा

दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता. आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला. आता आली पंचाईत, त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर

परीक्षा Read More »

“डर…”

डर से मत डर… कुछ अलग कर…   6 अंगुलियों वाला कभी कलाकार नहीं बन पाएगा डर तुझे ये समझायेगा… पर तू ये आत्मविश्वास दिखाएगा.. तू डर से आंख मिलाएगा… डर से मत डर… कुछ अलग कर… डर का सामना कर… आगे बढ़… कुछ अलग कर…     जिंदगी के हर मोड़ पर तुझे ये

“डर…” Read More »

सुखाचा चहा

“रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं,..आधीच सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली,..रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबाव लागलं नव्हतं,..ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला,..पत्र्याच्या शेड खाली,..छोटीशी चहाची टपरी होती,.. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं,..हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता,…..”   टपरीवर एक जोडपं आणि

सुखाचा चहा Read More »

ट्रीप खूप लहान आहे

एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला…परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही., तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ??   त्या माणसाने हसून उत्तर दिले: “एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण “आपला ‘एकत्र

ट्रीप खूप लहान आहे Read More »

यशाची सुरुवात होते स्वयंशिस्तीने

self discipline for entrepreneurs   २४ जुलै १९८९ रोजी मुसळधार पावसाने आणि १०० ते १५० कि.मी. वेगाने वाहणार्‍या वादळी वार्‍याने मुंबई ते कोकणाला अक्षरश: झोडपून काढले होते, ज्यात कित्येक लोक मृत्युमुखीदेखील पडले. नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणार्‍या पाताळगंगा परिसरात रात्रभर आठ-दहा तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता.

यशाची सुरुवात होते स्वयंशिस्तीने Read More »

म्हातारा एसटी ड्रायव्हर…..

नाशिकच्या आगारातून नाशिक श्रीरामपूर एसटी निघाली. मी थेट श्रीरामपूर पर्यंत तिकीट काढले होते. प्रवास मग तो कोणताही असो, तुम्हाला खूप काही शिकवतो, अनुभव देतो, विचार करायला लावतो. बाहेर जोरदार पाऊस चालू होता, त्याही परिस्थितीत एसटी अगदी वेळेवर सुटली, तिला शहरातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला कारण एक तर पावसाचे दिवस आणि त्यात रस्त्यावर भयंकर वाहने…..!!

म्हातारा एसटी ड्रायव्हर….. Read More »

ताटात वाढलेलेलं भविष्य

ती पहाटेची वेळ… सुमारे पाच वाजता सगळी गल्ली कॉलनी अजूनही गाढ झोपेत असायची. आणि मी मात्र माझ्या घराच्या गॅलरीत फेरफटका मारत असायचो. पेपरवाला द्देखील याच वेळेला सायकलच्या घंटीबरोबर माझ्या दारासमोरून जायचा, आणि दरवेळी म्हणायचा, “नमस्कार सर !”   हळूहळू वेळ बदलत गेली आणि माझी दिनचर्याही. आता मी सकाळी सातला उठू लागलो. कदाचित काही दिवस मी

ताटात वाढलेलेलं भविष्य Read More »

जीवाभावाची माणसं जोडूनच श्रीमंत होता येते

मैत्रभाव जितका ह्रदयात असतो तितक्या प्रमाणात आपल्या जीवनात नकारात्मक भावना आणि विचार दूर ठेवणं शक्य होते. राग, द्वेष, मत्सर, निर्माण करत गेलो की, मनानं सोबत राहणारी माणसं भेटत नाहीत. माणसं जवळ आली, सोबत राहिली नाही, सहकार्य केली नाहीत तर श्रीमंत होता येतं नाहीत. व्यवहाराचा भाग म्हणून नाईलाजाने काही माणसं जवळ दिसतात. नाईलाजाने सोबत असलेली माणसं

जीवाभावाची माणसं जोडूनच श्रीमंत होता येते Read More »

error: Content is protected !!