Blog

अन्नपूर्णा : माणुसकीचा नवा अध्याय

ते रोजच्या प्रमाणे किराणा दुकान बंद करून गल्लीमध्ये थोडं पाय मोकळे करायला निघाले होते. इतक्यात एक गोड, कोवळी हाक आली — “काका… काका…”   ते वळाले. ७-८ वर्षांची एक चिमुरडी, धापा टाकत त्यांच्याकडे धावत येत होती.   “काय झालं गं… एवढी धावत आलीस?” काकांनी थोड्या थकलेल्या पण प्रेमळ स्वरात विचारलं.   “काका… पंधरा रुपयांचे तांदूळ

अन्नपूर्णा : माणुसकीचा नवा अध्याय Read More »

आनंदी जीवनासाठी या सवयी टाळा

हा लेख अशा अनेक सवयींवर प्रकाश टाकतो ज्या लोकांना आनंदी जीवन जगण्यापासून रोखतात. प्रत्येक सवयीसाठी मानसशास्त्रीय अंतर्दृष्टी आणि उपाय दिले आहेत.     येथे काही मुख्य सवयी दिल्या आहेत:     इतरांशी सतत तुलना करणे: सोशल मीडियामुळे ही सवय अधिक वाढते, ज्यामुळे आत्म-सन्मान कमी होतो, असमाधान वाढते, मत्सर होतो आणि नैराश्य येते.   उपाय: कृतज्ञता

आनंदी जीवनासाठी या सवयी टाळा Read More »

व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल?

🎯 सुरवात करण्यावर भर दया, कमरतेवर लक्ष दे ऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबानं सोबत फक्त ८-१० मावळे होते.     🎯 यशाचा, वय, अनुभवाचा संबंध नसतो. महाराजांनी तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.     🎯 स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुघल, निझाम, आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही

व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल? Read More »

चांगले विचार आणि शुद्ध मन

‼️चांगले विचार आणि शुद्ध मन हेच ईश्वराशी जोडणारा खरा मार्ग आहे.‼️     🍁एकदा एक लहान मुलगा आपल्या आजोबांबरोबर मंदिरात गेला. देवाचं दर्शन घेऊन दोघं परत येत होते, तेव्हा मुलगा विचारतो.   🍁”आजोबा, देव आपल्याला सतत पाहत असतो असं तुम्ही म्हणता… पण त्याला सगळं कसं दिसतं? आपण काही चांगलं किंवा वाईट केलं, ते त्याला कसं

चांगले विचार आणि शुद्ध मन Read More »

कर्मफळाचे एक उत्तम उदाहरण

(मौनं पाळा, कमी व गरज असेल तरच बोला..)     स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या या उदाहरणावरून लक्षात येईल.   महाभारताचं युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला. शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती. हस्तिनापुरात सर्वदूर विधवा दिसत

कर्मफळाचे एक उत्तम उदाहरण Read More »

बदलाव

वृद्ध आजोबा दु: खी बसताना पाहून मुलांनी विचारले,   “आजोबा, काय झाले, आज तूम्ही काय इतका उदास दु:खी बसून काय विचार करत आहात?”   “काहीही नाही,सहज आपल्या आयुष्याबद्दल विचार करत होतो!”, आजोबा म्हणाले.   “फक्त आपल्या जीवनाबद्दल आम्हाला सांगा …”, मुलांनी आग्रह धरला.   दादा जी थोड्या काळासाठी विचार करत राहिली आणि मग म्हणाले, “जेव्हा

बदलाव Read More »

जीवन प्रवास

एक प्रोफेसर त्याच्या वर्गात कथा सांगत होते, जी कथा खालीलप्रमाणे आहे –   एकदा समुद्राच्या मध्यभागी एका मोठ्या जहाजावर एक मोठा अपघात झाला. कॅप्टनने जहाज रिकामे करण्याचे आदेश दिले. जहाजात एक तरुण जोडपे होते. जेव्हा लाइफ बोटवर चढण्याचा त्यांचा नंबर आला वेळ येत तेव्हा ती फक्त बोटीवरील एका व्यक्तीसाठी जागा दिसते. या निमित्ताने त्या व्यक्तीने

जीवन प्रवास Read More »

सात कोड्यांची उत्तरे

१. या जगात सगळ्यात टोकदार वस्तू कोणती..??   मुले म्हणाली , तलवार… आईने सांगितले.. जीभ.. कारण या जिभेमुळे माणूस सहजपणे दुसऱ्याचा अपमान करतो, दुसऱ्याला दुखावतो, दुसऱ्याच्या भावनांना धक्का पोचवतो.     २. या जगात आपल्यापासून सगळ्यात दूर काय आहे..??   एकजण म्हणाला, सूर्य, चंद्र, आकाशगंगा… आई म्हणाली… भूतकाळ. माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो भूतकाळात

सात कोड्यांची उत्तरे Read More »

शेवटचा निरोप समारंभ

आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला, असा मानपान मिळण्यासाठी तिने पुनः जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला…   आज तिच्या घरी सर्वच आले, माहेरचे, सासरचे, मानाचे अन पानाचे… तिने नाही कुणाच्या पायाला हात लावला, तरी कुणालाच तिचा राग नाही आला… खरचं आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला… खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला…

शेवटचा निरोप समारंभ Read More »

आत्मविश्वास आणि प्रेरणा

ही एक मनोवैज्ञानिक शॉर्ट चित्रफीत आहे.   यात चिखलात बुडलेला घोडा संपला होता. स्वतःहुन त्या डबक्यातून बाहेर पडायला हताश झाला होता,हार मानला होता.   परंतु कळपाचे/ समूहाचे समर्थन व प्रेरणा घेऊन त्याच्या अंतःकरणातील सामर्थ्य,धैर्य व आत्मविश्वास जागा झाला.   स्वत: ला या दुर्दैवी व धोक्यातून मुक्त करून घेण्याची ऊर्जा त्याला आप्त-समूहाकडून मिळाली.आणि तो स्वतः त्या

आत्मविश्वास आणि प्रेरणा Read More »

error: Content is protected !!