Blog

तुला कोणाची आठवण येईल

एका सभेत एका गुरूने 30 वर्षांच्या तरुणाला प्रवचनाच्या वेळी उभे राहण्यास सांगितले.   तुम्ही मुंबईत जुहू चौपाटीवर चालत आहात आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, मग काय करणार?   तरुण म्हणाला – ती दिसेल, आणि तो तिची व्यक्तिमत्व पाहू लागेल.   गुरूने विचारले – ती मुलगी पुढे गेल्यावर तू पण मागे वळून बघशील का?

तुला कोणाची आठवण येईल Read More »

कर्म सिदधांत

एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धोभ धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते.ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही.   मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण कोणताच गाडीचालक थांबत

कर्म सिदधांत Read More »

” विद्वत्तेचा गर्व “

कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल”. वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी

” विद्वत्तेचा गर्व “ Read More »

‘Rich Dad Poor Dad’ श्रीमंत होण्याचे संस्कार देणारे पुस्तक

Poor people don’t buy anything, rich people buy assets and middle class people buy liabilities and think that they’re assets.     हे वाक्य रॉबर्ट कियोस्की आपल्या ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकात प्रभावीपणे सांगतात. १ एप्रिल २००० ला प्रकाशित झालेले ‘रिच डॅड पुअर डॅड’ हे पुस्तक फायनान्शिअल लिटरसी अर्थात आर्थिक ज्ञान याचे आजच्या काळातील

‘Rich Dad Poor Dad’ श्रीमंत होण्याचे संस्कार देणारे पुस्तक Read More »

परिवर्तन… बदल स्वीकारा

आपण किती सहज बोलतो फ्लेक्सिबल असायला हवंय. म्हणजे परिवर्तन, बदल हा निसर्गनियमच आहे. बघा ना, ऋतू बदलतात, रात्रीनंतर दिवस उजाडतो; जन्म, बालपण, तरुणपण, प्रौढ, वृद्धत्व, मृत्यू सारे काही आपल्या समोरच असते.   आपण हे सारे समजतो; पण जगताना अनेकवेळा बदल स्वीकारणे आपल्याला जमत नाही किंवा कठीण जाते. यामुळे जास्त त्रास होतो आणि नुकसानही. म्हणूनच बदल

परिवर्तन… बदल स्वीकारा Read More »

हातात हात पकडला पाहिजे

नातं कोणतंही असो मतभेद कितीही असो संबध तोडण्याची भाषा मुळीच कधी करू नये   प्रत्येक माणूस वेगळा विचारसरणी वेगळी मनुष्य जन्मा तुझी कहाणीच आगळी-वेगळी   बापा सारखा मुलगा नसतो मुला सारखी सून नसते नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते ?   जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते अबोला धरून विभक्त होऊन

हातात हात पकडला पाहिजे Read More »

नवीन कल्पना कृतीद्वारे जगासमोर आणायला घाबरू नका

हा एक मोठा गुण मला जगातल्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या लोकांत प्रकर्षाने जाणवला. ही मंडळी नवीन कल्पनांवर काम करायला घाबरत नाहीत. सामान्यांना अकल्पित, अनाकलनीय आणि विचार करण्यापलीकडच्या अनेक कल्पनांवर ही मंडळी काम करून, त्यांना जगासमोर आणायला सिंहाचा वाटा उचलतात.   अशा अनोख्या गोष्टींमध्ये किती नुकसान होईल? यश मिळेल का नाही? किती आर्थिक नुकसान होईल? या

नवीन कल्पना कृतीद्वारे जगासमोर आणायला घाबरू नका Read More »

‘परिवर्तन’ हाच यशाचा मार्ग

‘बदल’ हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे. त्यामुळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्विकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल. त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकतेमध्ये अडकून पडू नका, त्यामुळे कंटाळाल.   अयशस्वी होत असतानासुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एक प्रकारच्या

‘परिवर्तन’ हाच यशाचा मार्ग Read More »

अंतःकरणातील दुःख

एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, आमची स्थिती मोठी शोचनीय आहे. आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो, यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती.   हे बोलत असताच एक हरिणामागे

अंतःकरणातील दुःख Read More »

शिक्षणाच्या प्रवासातील दीपस्तंभ

विद्यार्थ्यांचे यश हीच शिक्षकाची कमाई विद्यार्थ्याचे यश हीच शिक्षकाची खरी कमाई असते. शिक्षक विद्यार्थ्यांना जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करतो- विविध कला, कौशल्य, ज्ञान, विज्ञान, व्यवहारज्ञान, नीती, मूल्य, सुसंस्कार, सांस्कृतिक ठेवा, शालेय विषय… आणि बरंच काही. या साऱ्या गोष्टींमधून विद्यार्थी घडत जातो. कोणता विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात चमकेल, याची पूर्वकल्पना कोणालाच नसते. एखाद्या विषयात विद्यार्थ्याला

शिक्षणाच्या प्रवासातील दीपस्तंभ Read More »

error: Content is protected !!