पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक
एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. अचानक काही आठवलं म्हणून त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली …. ● या वर्षात माझ्या शरीरातलं पित्ताशय काढून टाकलं आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळून रहावं लागलं. ● याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पूर्ण केली आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत
पॉजिटिव्ह विचार आणि निगेटिव्ह विचार यांचा फरक Read More »
