स्वर्ग आणि नरक
एकदा एका शिष्याने गुरूला विचारले,’स्वर्ग’ कसा आहे,?’नरक’ कसा आहे ? हे मला जाणून घ्यायचे आहे. त्याच्या गुरूने त्याला म्हटले, “डोळे बंद कर आणि बघ.” शिष्याने डोळे बंद लेले आणि एका शांत शून्यामध्ये त्याने प्रवेश केला.त्याचा गुरु म्हणाला,”हा स्वर्ग पहा.” मग थोड्या वेळाने गुरु म्हणाले, “आता नरक पहा.” थोड्या वेळाने शिष्याने आश्चर्याने डोळे
