admim office

तो मला बोललाच नाही

हेन्री फोर्डने एका अनोळखी एजंटला स्वतःची पॉलिसी काढावयास दिली. हेन्री फोर्डसारख्या उद्योगपतीची पॉलिसी काढावयास मिळाल्यामुळे त्या एजंटला झटक्यात लाख रुपये कमिशनपोटी मिळाले. एका रात्री तो एजंट लक्षाधीश झाला. पेपरमध्ये ही बातमी हेन्री फोर्डच्या मित्राने वाचली व तो हेन्री फोर्डला फोन करून म्हणाला, “अरे, हेन्री आपला मित्र, स्मितपण पॉलिसीचे काम करतो. त्याची आर्थिक स्थितीपण बिकट आहे.

तो मला बोललाच नाही Read More »

हे म्हातारे थकत कसे नाहीत.?

♠ हे म्हातारे थकत कसे नाहीत.? ♠   सकाळी पाच वाजता उठतात. सगळं आवरुन फिरायला जातात. व्यायाम करुन हसत परत येतात. हे म्हातारे थकत कसे नाहीत.? नातवंडाशी खेळून मस्ती करतात. घरभर पळून उच्छाद मांडतात. पोथ्या पुराणे देव पुजेत रमतात. हे म्हातारे थकत कसे नाहीत.? पेपर वाचतात, बातम्या पाहतात. राजकारणावर हिरीरीने बोलतात. नाटक सिनेमा आवडीने पाहतात.

हे म्हातारे थकत कसे नाहीत.? Read More »

“नो प्रॉब्लेम”

♣ “नो प्रॉब्लेम” ♣   आयुष्यात येणाऱ्या प्रॉब्लेम ला नेहमीच….. “नो प्रॉब्लेम” म्हणता यायला हवं..✍️ खूप प्रॉब्लेम आहेत आयुष्यामध्ये पण त्याला कायम तोंड देत चालायचं.. कारण आत्ता जर थांबलात तर पुन्हा काहीच हाती नाही लागायचं अडचणी तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात पण त्यातून आपल्याला वाट काढता आली पाहिजे… Strong आहेस तू खूप असं स्वतःला समजून सांगता

“नो प्रॉब्लेम” Read More »

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…?

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…?     घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूला विचारलं, “साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?” साधुने मंद स्मित केले अन उत्तर देण्याऐवजी

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक…? Read More »

Symbol of unity

♣ Symbol of unity ♣   जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला… प्राण गेलेल्या भावला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस…ते ओझे खाली टाकून

Symbol of unity Read More »

प्रत्येक व्यक्त्तीने

  ♣ प्रत्येक व्यक्त्तीने ♣    प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक पडता काळ पहाणं आवश्यक आहे. आयत्या वेळेला पाठ फिरवणारी माणसं, पैश्यांची चणचण, नात्यांमधील राजकारण, आणि समाजातील हितशत्रू हैं सगळं काही अनुभव करण्यासारखं आहे. मनुष्य जितका ह्या काळात बहरतो तेवढा वसंतात फुलांचा वेल ही बहरत नसेल. नुसतंच मोटिव्हेशन ने काही होत नाही. पाठीवर झालेले वार

प्रत्येक व्यक्त्तीने Read More »

“पद्मश्री”

♣ “पद्मश्री” ♣   🙏 विचारधन🙏 दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत… “पद्मश्री”…. पोस्टाने पाठवा साहेब ! (शिक्षण फक्त तिसरी पास… नक्कीच वाचा…) ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त ! त्याला जेव्हा चक्क पद्मश्री

“पद्मश्री” Read More »

पत्त्यांचा खेळ

🙏 विचारधन 🙏   ५२ पत्ते बद्दल आजवर वाईट किंवा फारतर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किवां पाहिले असेल पण ही खालील माहिती नक्की वाचा पत्त्यांचा खेळ म्हटला की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्या कडे माहीती नाही. पत्त्यांविषयी जाणून घेऊ. पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुटठ्याचे किंवा प्लॅस्टिक चे

पत्त्यांचा खेळ Read More »

अनित्य ही तो है

♠ अनित्य ही तो है ♠   एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल. मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका

अनित्य ही तो है Read More »

सम्राटची लागली वाट

♠ सम्राटची लागली वाट ♠     दहावीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेला सम्म्राट माझा शाळकरी मित्र. खूप वर्षांनी भेटला. सम्राटचे डोळे खोलवर गेलेले होते. गालफाडे आत गेली होती. नैराश्याची लक्षणे त्यात जाणवत होती. अजून त्याला नोकरी व छोकरी मिळाली नव्हती. चर्चेनंतर लक्षात आलं, सम्राट एका बाबाच्या नादी लागला आहे. त्याला बापू म्हणतात. बापू महाराजांच्या उपदेशाप्रमाणे सम्राट

सम्राटची लागली वाट Read More »

error: Content is protected !!