सुखाचा पासवर्ड

पाहिजे ते मिळवा

विश्वातील सारे काही चुंबकीय असते आणि सगळ्यांना चुंबकीय लहर असते. तुमच्या भावना आणि विचारांनासुद्धा या चुंबकीय लहरी असतात चांगल्या भावना म्हणजे तुम्ही प्रेमाच्या सकारात्मक लहरीवर आहात. वाईट भावना म्हणजे तुम्ही वाईट लहरीवर आहात. तुम्हाला जसे वाटत असते, चांगले किंवा वाईट त्यावर तुमची लहर ठरत असते. आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे तुम्ही माणसे, कार्यक्रम, परिस्थिती यांना आकर्षित करू

पाहिजे ते मिळवा Read More »

अतिथी गृह…

  एक राजा आपल्या ऐश्वर्यसंपन्न राजवाड्यात खूप मजेत राहत होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा खूप गर्व होता. तो गर्वाने अगदी फुलून गेला होता. तो नेहमी इतरांजवळ आपल्या राजवाड्याची स्तुती करायचा त्याचा अहंकार उतरवण्यासाठी एक साधू त्याच्या राजवाड्याजवळ येतो व शिपायाला म्हणतो, ‘शिपाई महाराज, मला या धर्मशाळेमध्ये दोन दिवस राहण्यासाठी एखादी खोली मिळेल का?’ हे ऐकताच त्या

अतिथी गृह… Read More »

सामर्थ्याचा अयोग्य वापर घातक

नगरसेवक, भगीरथ भाईने रस्त्यावरून जात असताना एका फळ विक्रेत्याने मध्येच गाडी थांबवल्यामुळे व भाईच्या गाडीला अडथळा आणल्यामुळे, भगीरथभाईने त्या फळ विक्रेत्याला दोन-चार शिव्या हासडल्या. त्या फळ विक्रेत्याने चिडून जाऊन भगीरथ भाईला गाडीवरची दोन-चार संत्री फेकून मारली. व त्याच्या अंगावर धावून गेला. साहेबांचा फार मोठा अपमान झाला. या नगरसेवकांनी आपली ताकद अयोग्य ठिकाणी वापरली होती. अशीच

सामर्थ्याचा अयोग्य वापर घातक Read More »

जोडीदाराचे कौतुक करा

काही वर्षांपूर्वी एका वर्कशॉपमध्ये मी पुढच्या रांगेत बसलेल्या पाच लोकांना एक झेरॉक्सचा कोरा कागद दिला. त्यांना आपल्या जोडीदाराविषयी चांगले दहा गुण लिहावयास सांगितले. यात महिला व पुरुष दोघांचा सहभाग होता. ठराविक वेळेनंतर त्या पाचही जणांचे कागद जमा करण्यात आले. त्या कागदाचे अवलोकन करून त्या-त्या मंडळींशी वैयक्तिक वार्तालाप करण्यात आला. या प्रयोगानंतर मला असे आढळून आले

जोडीदाराचे कौतुक करा Read More »

आई-बाबांनो सावधान…

रमेश आणि मीनाचे थाटामाटात लग्न झाले. दोघेही उच्चशिक्षित. लग्न झाल्यानंतर दोघेही फिरायला गेले. तिकडूनं आल्यानंतर दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असत. रमेश बऱ्याचदा मीनाला ऑफिसला सोडायला जायचा वेळ मिळाला तर तिला आणायला जायचा. तिच्या आवडीच्या गोष्टी घेऊन यायचा. तिच्या आई-वडिलांचा खूप आदर करायचा बऱ्याचदा सासरी जायचा. रमेशच्या आई-वडिलांनी रमेशला सांगितलं, ‘रमेश, बायकोचे जास्त लाड करायचे

आई-बाबांनो सावधान… Read More »

वाचा फायद्याची गोष्ट

मी माईंड पॉवर ट्रेनर म्हणून अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मनाची अमर्याद शक्ती व तणावमुक्ती या विषयावर कार्यशाळा घेत असतो. असेच ‘टीस्को’ नावाच्या कंपनीमध्ये तीन तासांची कार्यशाळा घेण्याचा योग आला. जेवण करताना जनरल मॅनेजर बरोबर जेवायला बसलो असताना त्यांना बाहेर फिरायला खूप आवडते व अनेक देशपरदेशामध्ये फिरले आहेत हे मला सांगू लागले. त्यांचे ते म्हणणे ऐकताच मी

वाचा फायद्याची गोष्ट Read More »

आनंदी राहण्यासाठी…

तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करत राहिला, स्वतःच्याच विश्वात रमत राहिला, तर नैराश्य तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर इतरांना देता येईल तेवढा आनंद द्यायला शिका. अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या घरात कामाला आलेल्या बाईला तुम्ही प्रेमाने आपण केलेलं जेवण खाऊ घातलं. त्यावेळेस पहा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद. हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला

आनंदी राहण्यासाठी… Read More »

संसार टिकवायचा का?

बंधू-भगिनींनो, अलीकडच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे. शिक्षणामुळे व श्रीमंतीमुळे अहंकार उदयास येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. माझा पगार त्याच्यापेक्षा जास्त या भावनेने मीपणा उंचावू लागला आहे. त्याचप्रमाणे एकमेकांकडून वाढत्या अपेक्षा. त्या पूर्ण होत नसल्यामुळे एकमेकांविषयी नाराजी वाढत आहे दिवसभर असलेला कामाचा ताण त्यामुळे आक्रमकता वाढू लागली आहे. ‘माझंच खरं’ या वाक्याला पुष्टी मिळू

संसार टिकवायचा का? Read More »

इतरांची काळजी घ्या

लहानपणी मला आठवते तेव्हा आम्ही रेल्वेकॉर्टस्मध्ये राहत होतो वडील रेल्वेत कामाला होते. जुन्या पद्धतीची ब्रिटिशांच्या काळी बांधलेली बैठी घर, एकमेकांना चिकटून होती. थोडक्यात, त्याला जुने वाडेच म्हणूया. परिस्थिती गरिबीची होती वडिलांनी सांगितलं होतं, ‘पोरा खूप अभ्यास कर आणि मोठा हो.’ त्यामुळे लहानपणापासून अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देत होतो. पण घरात अभ्यास करत असताना, आमच्या घराच्या बाजूला

इतरांची काळजी घ्या Read More »

अध्यात्माची जोड आवश्यक

मित्रांनो, आज माझ्यासकट आपण सर्वजण पैशाच्या आणि प्रतिष्ठेच्या मागे नुसते धावत सुटलेलो आहोत. खरंच का हो, पैसा आणि प्रतिष्ठा आपल्याला सुख देते? पूर्ण सुख जर पैसा आणि प्रतिष्ठेमध्ये असते तर मग अनेक मोठमोठे बिल्डर्स, उद्योजक, प्रतिष्ठित मंडळी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताना, डिप्रेशनमध्ये का दिसतात? उद्योजक आत्महत्या करताना दिसतात. अनेक राजकारणी, धनवान प्रतिष्ठित, धार्मिक, नेते, डॉक्टर्स,

अध्यात्माची जोड आवश्यक Read More »

error: Content is protected !!