सुखाचा पासवर्ड

तो मला बोललाच नाही

हेन्री फोर्डने एका अनोळखी एजंटला स्वतःची पॉलिसी काढावयास दिली. हेन्री फोर्डसारख्या उद्योगपतीची पॉलिसी काढावयास मिळाल्यामुळे त्या एजंटला झटक्यात लाख रुपये कमिशनपोटी मिळाले. एका रात्री तो एजंट लक्षाधीश झाला. पेपरमध्ये ही बातमी हेन्री फोर्डच्या मित्राने वाचली व तो हेन्री फोर्डला फोन करून म्हणाला, “अरे, हेन्री आपला मित्र, स्मितपण पॉलिसीचे काम करतो. त्याची आर्थिक स्थितीपण बिकट आहे.

तो मला बोललाच नाही Read More »

अनित्य ही तो है

♠ अनित्य ही तो है ♠   एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल. मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका

अनित्य ही तो है Read More »

सम्राटची लागली वाट

♠ सम्राटची लागली वाट ♠     दहावीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेला सम्म्राट माझा शाळकरी मित्र. खूप वर्षांनी भेटला. सम्राटचे डोळे खोलवर गेलेले होते. गालफाडे आत गेली होती. नैराश्याची लक्षणे त्यात जाणवत होती. अजून त्याला नोकरी व छोकरी मिळाली नव्हती. चर्चेनंतर लक्षात आलं, सम्राट एका बाबाच्या नादी लागला आहे. त्याला बापू म्हणतात. बापू महाराजांच्या उपदेशाप्रमाणे सम्राट

सम्राटची लागली वाट Read More »

क्रोधाची साखळी

♠  क्रोधाची साखळी  ♠       मित्रांनो, जगाच्या बाजारात जागोजागी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात आपण एक उदाहरण घेऊ या, समजा, एखाद्या नोकरदार माणसाची त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने खरडपट्टी काढली, त्याला झाप झाप झापले. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आतून खूप राग येतो पण नोकरी टिकवायचीय, पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून तो कर्मचारी हा क्रोध आतच

क्रोधाची साखळी Read More »

अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते…

♠  अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते…  ♠ मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंतर्गन, बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते. बाह्यमनाने अंतर्मनाला दिलेली सूचना किंवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात अणण्यासाठी अंतर्मन प्रयत्नांची पराकाष्ठा करते. व जगातील सर्व प्राण्यांची अंतर्मन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात. म्हणून ‘या हृदयीचे

अंतर्मन ९० टक्के पॉवरफुल असते… Read More »

संस्कार

संस्कार   मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहोचला त्यांची आज पहिलो मुलाखत होती. तो घराबाहेर निघतांना विचार करत होता व त्याची इच्छा होती, जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या गावाला सोडून येथे शहरात स्थायिक होईल. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासून मुक्तता मिळेल. सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा. मग

संस्कार Read More »

दोऱ्या तोडा

दोऱ्या तोडा   एक व्यापारी आपल्या दोन उंटांवर माल लादून गावागावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला

दोऱ्या तोडा Read More »

सावधान…! अडचणीत याल !

      ♦  सावधान…! अडचणीत याल !  ♦     रोहितच्या मोबाईलवर नेटचा इश्यू आल्यामुळे त्याने आईचा मोबाईल घेतला, त्याचा ऑनलाइन वर्ग चालू होता. काही वेळाने नीलिमाच्या मोबाईलवर मेसेंजर नोटिफिकेशन आले. नीलिमाच्या मुलाने रोहिलने त्या नोटिफिकेशनवर डबल क्लिक केले त्यावरचा मेसेज वाचून तो जोरात ओरडला, “आई, कुणीतरी विचारत आहे, तू कुठे आहे?” रोहितचे पप्पा

सावधान…! अडचणीत याल ! Read More »

error: Content is protected !!