सुखाचा पासवर्ड

कोरोनानंतरचे जनजीवन

मित्रांनो, कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. लवकरच आपण कोरोनामुक्त जग पाहू, पण या कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवलं. त्यामुळे परवा सार्स, आज कोरोना तर उद्या आणखी काय येईल माहीत नाही. म्हणून आता आपण येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोड देण्यासाठी सज्ज राहिल पाहिजे. कोरोना च्या कालावधीत बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एकाच प्रकारचा उत्पन्नाचा स्रोत असल्यामुळे या

कोरोनानंतरचे जनजीवन Read More »

आज फिर जिने कि तमन्ना है!

  ◊ विपश्यना दुःख मुक्तीचा राजमार्ग   मित्र अद्वैतचा फोन आला, “सर, तुम्हाला मला अर्जंट भेटायचे आहे. भेटीत त्याने त्याच्या मित्राविषयी सांगण्यास सुरुवात केली. सर, माझा मित्र अविनाश खूप खचलाय, निराशेने त्याला घेरलंय, वैफल्यग्रस्त अवस्थेत खूप दारू पितोय, कामावर जाणे बंद केले आहे. व्यवस्थापन व संघटनेने खुपदा समजावलं, पण जगायचंच नाही म्हणतोय! स्वतःच्या पत्नीविषयी खूपच

आज फिर जिने कि तमन्ना है! Read More »

स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं..!

राजा हर्षदीपने, राजा किर्तिसेन यांचा पराभव केला व संपूर्ण प्रदेश काबीज केला. राजा किर्तिसेनला, त्याने पायापाशी बसवले व विचारले? ‘बोल किर्तिसेन, आता तुझं काय करायचं?’ किर्तिसेन म्हणाला, “महाराज मी आपणास शरण आलो आहे, आपण जे काही सांगाल ते मला मान्य आहे.” राजा हर्षदीपचे व पत्नीचे कधीच पटत नव्हते. त्यांचे वारंवार खटके उडत, भांडणे होत. त्यामुळे

स्त्रीला सगळ्यात प्रिय काय असतं..! Read More »

ती आत्महत्येचा विचार करत होती…

रीनाने मला फोन केला. “सर, उद्या भेटायला येऊ का? पंधरा मिनिटे का होईना वेळ द्याल का?” रीना आमच्या कॉलेजमध्ये होती. परंतु ती कला शाखेत शिकत होती. त्यामुळे तसा तिचा व आमचा फारसा संपर्क येत नसे. परंतु एकदम सरळ साध्या राहणीमानाची व संस्कृतीला जपणारी, चौकटीत राहणारी, खानदानी मुलगी म्हणून, कॉलेजमध्ये तिच्यावर शिक्का होता. दिसायलापण ती छान

ती आत्महत्येचा विचार करत होती… Read More »

किंमत एका पेल्याची

  वडील आपल्या मुलाला सद्‌गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात, “बाळ, या पेल्याची किंमत किती आहे?” मुलगा उत्तरतो, “असेल पंधरा रुपये “. वडील: “समज या पेल्यात पाणी भरले तर?’ मुलगा : “वीस रुपये” वडील : “आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले.” मुलगा: “आता याची किंमत शंभर रुपये

किंमत एका पेल्याची Read More »

भाईचा हात कोणी तोडला?

ना वेगळ्या जातींची, कुत्र्यांची पिल्ले विकून चरितार्थ चालवायचा. तशी त्यांची परिस्थिती सर्वसाधारण होती. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नव्हते. कुत्र्याची एकदोन पिल्ले विकली गेली की कसाबसा घरखर्च निघायचा. नाना सुशिक्षित होता. पण कुठेही त्याला नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे मित्राच्या मार्गदर्शनाने त्याने हा व्यवसाय चालू केला होता. अचानक एक दिवस शेजारील गावातील गुंड गुलाब, ज्याची आजूबाजूच्या भागात प्रचंड

भाईचा हात कोणी तोडला? Read More »

हिशेब चुकता होतो

  पंजाबमधील एक घटना वाचण्यात आली होती. रमेशचन्द्र शर्मा पंजाबमधील खन्ना नावाच्या शहरांमध्ये एक मेडिकल स्टोअर चालवत होते. त्यांनी त्यांची जीवनकहाणी सांगितली. त्यातून आपल्याला खूप काही बोध घेता येईल. आपले डोळे उघडतील. व आपल्याला निसर्गाच्या नियमांचे आकलन होईल व आपल्याकडून अशा चुका होणार नाहीत ज्याची वाईट फळ आपणास भोगावी लागतील. रमेशचन्द्र शर्माचे स्वतःचे मेडिकल स्टोअर

हिशेब चुकता होतो Read More »

नशीब घडवावं लागतं

  मित्रांनो, कधीही पूर्णतः नशिबावर हवाला ठेवू नका. कधीही नशिबावर हवाला ठेवून राहू नका. जादूने अथवा नशिबाने अथवा दैववश तुम्हाला यशाची संधी मिळेल, या व्यर्थ आशेवर जगू नका. हे वास्तव लक्षात घ्या, की जर तुम्हाला काही मिळणार असेल तर ते मिळवणं तुमच्या स्वतःच्याच हातात आहे. आता तुम्हाला आधीपासूनच हे माहीत असेल, की आयुष्यभर आपल्याला काही

नशीब घडवावं लागतं Read More »

पैसा खाता येत नाही, पैशाशी बोलता येत नाही

अवधूत व त्याची पत्नी वारंवार होणाऱ्या कलहामुळे दोघे विभक्त झाले. समझोता करण्याचा अवधूतने खूप प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. परंतु पत्नीने त्याला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा अवधूतच्या मनावर एवढा गंभीर परिणाम झाला की, त्याने परत संसारात न पडण्याचा निर्णय घेतला. व तो नोकरीनंतर उरलेल्या वेळात वाचन, ध्यानधारणा, समाजसेवा करू लागला. अशातच आईवडील देवाघरी गेले.

पैसा खाता येत नाही, पैशाशी बोलता येत नाही Read More »

शब्दांची ताकद

  ♦ एक घटना – चर्चिलने सभागृह चालू असताना एका बाईला फार बोलू दिले नाही. तिला कमी वेळ दिला. ती बाई अत्यंत अहंकारी, चिडखोर होती. सभागृहाचे काम आटोपून चर्चिल बाहेर पडत असताना ती महिला चर्चिलकडे रागाने बघत क्रोधयुक्त अंतःकरणाने चर्चिलला म्हणाली, तू जर माझा नवरा असतास तर तुला मी विष पाजून मारून टाकले असते. त्या

शब्दांची ताकद Read More »

error: Content is protected !!