Blog

शिकार….

परवा एक चित्र पाहण्यात आलं, एका चित्त्यानं एका माकडीणीची केलेली शिकार आणि तरीही तिच्या पोटाला बिलगून बसलेलं तिचं लेकरू तेही जिवंत.! शिकार करुन विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडीण.नाही म्हंटलं तरी ते चित्र पाहुन मन हेलावून गेलंचं. कदाचीत त्या माकडीणीसाठी नसेल,पण तीला तेवढ्याचं विश्वासांनं बिलगून बसलेल्या पिल्लासाठी.त्या निरागस लेकराला कदाचीत

शिकार…. Read More »

तुमच्या क्षमतांचा आदर करा

एक खूप साधी सोपी कल्पना आहे; पण तिच्याकडे फारसं कोणाचं लक्ष जात नाही. ती म्हणजे स्वतःचं कौतुक करायचं. तुम्ही आयुष्यात जे कष्ट घेतलेले आहेत, जे काही मिळवलेलं आहे त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. वेगवगेळ्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात भीती होती. त्या भीतीशी सामना करून तिच्यापासून मुक्ती मिळवलीत, त्यासाठी स्वतःचं कौतुक करा. तुम्ही स्वप्नं फक्त पाहिलीच नाहीत तर

तुमच्या क्षमतांचा आदर करा Read More »

ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार….!!

आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,”ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?” “होय. पाच सहा किलोमीटरच.” मी म्हटलं. “गाडीचं इंजिन जाम

ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार….!! Read More »

निर्मळता

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ

निर्मळता Read More »

आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा

गोपाळच्या घरात पाच म्हशी आणि एक गाय होती. तो दिवसभर सर्व म्हशींची काळजी घेत असे. तो दुरून हिरवे गवत कापून त्यांच्यासाठी आणून खायला घालत असे. गोपाळांच्या सेवेने गाई, म्हशी आनंदी होत्या. सकाळ संध्याकाळ इतके दूध आले असते, गोपालच्या कुटुंबाला ते दूध विकायला भाग पाडले असते. संपूर्ण गावात गोपाळच्या घरातून दूध विकायला सुरुवात झाली. आता गोपालला कामात जास्तच मजा

आपल्या चुकीबद्दल पश्चात्ताप करा Read More »

वा गुरु….

तो धिटाईने वृद्ध गुरुसमोर उभा होता. गुरु त्यांच्या अनुभवी नजरेने त्याचे निरीक्षण करत होते. कोवळं वय. असेल साधारण नऊ दहा वर्षाचा. त्याला डावा हातच नव्हता. एका अपघाताने तो हिरावून घेतला होता म्हणे. ” तुला माझ्या कडून काय हवे आहे?” गुरूने त्या मुलाला विचारले. “सर, मला तुमच्या कडून ज्युडो-कराटेची विद्या शिकायची आहे!” शरीराला एक हातच नाही

वा गुरु…. Read More »

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र.

  नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा…. पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल. “माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव…. जगणं, नशीब आणि

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र. Read More »

राग बायकोचा…. फायदा जगाचा !

हसू नका…. खरेच हे सत्य आहे. गोष्ट आहे 2004 सालची ! आताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई त्याकाळात अमेरिकेत करियर करण्यासाठी संघर्ष करत होते. धडपड सुरु होती. तर एकदा त्यांच्या तिथल्या परिचित फॅमिलीने याना जेवायला बोलावलं. सुंदरने हि गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली अन म्हणाले की, “असं करूया… मी ऑफिसातून कामे आटोपून परस्पर त्या

राग बायकोचा…. फायदा जगाचा ! Read More »

एक चिमूटभर विष दररोज

आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती व सासूबाईंसोबत सासरी राहू लागली. थोड्याच दिवसांत आरतीला जाणवू लागले की तिची सासूबाईंसोबत पटत नाही. सासू जुन्या विचारांची होती, तर आरती नवनवीन विचारांची. दोघींमध्ये रोज वादविवाद होऊ लागले. दिवस सरले, महिने गेले, वर्षही निघून गेले. सासू टोमणे मारणे थांबवत नव्हती, आणि आरतीही प्रत्युत्तर देण्यापासून मागे

एक चिमूटभर विष दररोज Read More »

स्वामी विवेकानंद

एक_सत्य_घटना…. कदाचित तुम्ही कधीही ऐकली नसेल….   स्वामी विवेकानंद व जगातला पहीला अरबपति जॅान डी रॅाकफेलर…   जगात आज अनेक अरबपती असतील, पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो रॅाकफेलर मुळे..! प्रचंड श्रीमंत माणूस… जगातील पहिला अरबपती…! रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा. हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नातीगोती, मित्र, सगेसोयरे फक्त पैसा… घटना

स्वामी विवेकानंद Read More »

error: Content is protected !!