Blog

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली

आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करणे. एकदा का असा विचार आपल्या मनात ठसला की, आनंदी आनंदच! आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधायला हवा. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेला दिसतो. मग यातून कोणीच सुटलेले नाही. लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सारेच आज यांच्या

आनंदी राहण्याची गुरुकिल्ली Read More »

तुलना…

श्वेताने एका तासात 10 किमी अंतर कापले. तर, आकाशने मात्र तेच अंतर दीड तासात कापले. दोघांपैकी कोणता जलद आणि आरोग्यदायी आहे?? अर्थात आमचे उत्तर श्वेता असेल. पण, श्वेताने हे अंतर एका तयार ट्रॅकवर कापले, तर आकाशने वालुकामय वाटेवरून हे अंतर पार केले असे म्हटले तर? मग आमचे उत्तर असेल… आकाश. पण जेव्हा आपल्याला कळते की

तुलना… Read More »

खूप वाचन करणारे लोक यशस्वी होतात

वाचायला आयुष्य पुरणार नाही इतक्या पुस्तकांची साठवण. होय. ही निरपराध असण्याची कबुली आहेः ही माझी सुंदरशी व्यथा आहे. माझ्याच्याने वाचून होणार नाहीत हे माहीत असूनसुद्धआ मी पुस्तकं विकत घेत राहतो. आणि मला वाटतंय तुम्हीही तसेच आहात. लक्षात घ्या, पुस्तक वाचणं म्हणजे पुस्तकाच्या लेखकाशी चर्चा करण्यासारखं आहे. आणि रचनात्मक चर्चा झाली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून

खूप वाचन करणारे लोक यशस्वी होतात Read More »

वागणुकीची इस्त्री !

  कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग

वागणुकीची इस्त्री ! Read More »

विचारांची शक्ती

एकेदिवशी सायंकाळी एक गृहस्थ त्यांच्या नेहमीच्या आवडत्या खुर्चीत बसले आणि वर्तमानपत्र वाचायला लागले. त्यांचा छोटा मुलगा त्यांच्याजवळ बसला. “बाबा, चला आपण खेळू या,” मुलगा उत्साहात म्हणाला. पण हे गृहस्थ वाचण्यातच दंग होते. “चला ना बाबा खेळायला. आपण मज्जा करू,” छोटा मुलगा म्हणाला. बाबांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते वर्तमानपत्र वाचत राहिले. मुलानं फारच हट्ट धरला.

विचारांची शक्ती Read More »

विचारांचे सौंदर्य

एक अतिशय सुंदर महिला विमानामध्ये चढली आणि आपली सीट शोधू लागली. तिने पाहिलं, की तिची सीट एका दिव्यांग व्यक्तीच्या शेजारी होती. त्या दिव्यांग व्यक्तीला दोन्ही हात नव्हते. ती महिला दिव्यांग व्यक्तीच्या शेजारी बसावे लागणार म्हणून आढेवेढे घेत होती. ती सुंदर महिला एअर होस्टेसला म्हणाली, “मी या सीटवर आरामात बसून प्रवास करू शकणार नाही. माझ्या शेजारी

विचारांचे सौंदर्य Read More »

क्षमा…

काॅलेज मधला मुलांनी भरलेला वर्ग… अचानक एक मुलगा उठून सरांकडे जाऊन म्हणाला, “सर, मला वडिलांनी आणलेलं किंमती घड्याळ चोरीला गेलं. आत्ता short break पर्यंत होतं.” “त्यानंतर कोणी बाहेर गेलं नाही, आणि आतही आलं नाही,” असं म्हणत सरांनी वर्गाचे दरवाजे बंद केले. सर्व मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधायला सांगितले. आणि एकेकाच्या खिशात हात घालून खिशात तपासायला लागले.

क्षमा… Read More »

!! लोहे का तराजू !!

एक बार एक व्यापारी को व्यापार के सिलसिले में परदेस जाना था और उसके लिए पैसों की जरूरत थी। वह एक साहूकार के पास गया और उससे पैसे उधार लिए। व्यापारी ने अपनी लोहे की तराजू साहूकार के पास गिरवी रखवा दी। अपनी यात्रा से वापस आने के बाद, व्यापारी साहूकार के घर गया। उसने

!! लोहे का तराजू !! Read More »

कर्माचा सिद्धांत..! यालाच जीवन म्हणतात..!

एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते. पण ती ज्या ठीकाणी बसलेली असतें तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो. एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो. सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी बंदुकीतून

कर्माचा सिद्धांत..! यालाच जीवन म्हणतात..! Read More »

🔴 दृष्टिकोन आणि वास्तव 🔴

काल परवा एक संदेश व्हॉट्स् ॲपवर पाहिला. एका लाकडी फळीवर ४/५ वाकडे खिळे होते आणि एक खिळा सरळ होता. जो सरळ खिळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहिले होते… “वाकड्यांना सोडून जे सरळ असतात त्यांनाच ठोकले जाते.” हे वाचले व मनात विचार आला हे खिळे जन्मतःच वाकडे असतील का ? मग

🔴 दृष्टिकोन आणि वास्तव 🔴 Read More »

error: Content is protected !!