Blog

वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी आवश्यक वेळेचे व्यवस्थापन

कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या दिनक्रमाच्या दैनंदिनीचे लिखाण करा. त्यामध्ये वाया गेलेल्या वेळाची कारणे लिहून त्यावर उपाययोजना करा.   लक्षात घ्या वेळेचे व्यवस्थापन म्हणजे स्वतःचे व्यवस्थापन. जो स्वतःचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे करू शकतो, तोच इतरांचेही व्यवस्थापन योग्य प्रकारे करू शकेल.

वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी आवश्यक वेळेचे व्यवस्थापन Read More »

जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात

एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्‍याने त्याचा गुंरांच्या चार्‍यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेरले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काहीच उगवले नाही. निराश न होता शेतकर्‍याने आपले प्रयत्न चालुच ठेवले. एका मागोमाग एक अशी चार वर्ष गेली

जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात Read More »

“दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती”

इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली. दोन कॉफी..एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीवर बसणाऱ्यांसाठी. माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल

“दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती” Read More »

“पिंक रिबन”

न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर पिंक रिबन चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते Who you are, makes a difference. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला. ”वा, माझ्यामुळे टीचरच्या आयुष्यात फरक पडला आहे.” पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही.

“पिंक रिबन” Read More »

गोष्ट छोटीच, पण डोंगराएवढी!

माणसाला आपल्या आयुष्याचं मिशन सापडलं तर छोटी माणसंही डोंगराएवढं काम करतात. मिशन किंवा जीवनध्येयं सापडणं ही जीवनातील क्रांती असते. तो क्रांतीचा क्षण अचूक पकडता यायला हवा. मग आयुष्यात आनंदच आनंद असतो. मग ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावर , ब्रम्हपुत्रेने तयार केलेल्या वाळूच्या माजुली नामक बेटावर राहणारा जादव मोलाई पायेंग नावाचा एक सामान्य माणूसही स्वतःबद्दल म्हणू शकतो, ‘

गोष्ट छोटीच, पण डोंगराएवढी! Read More »

समस्येवर उपाय शोधणाराच यशस्वी होतो

समस्येवर तक्रार करणारे हे नेहमीच अपयशी असतात, पण यातीलच एखादा तक्रार करण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधतो, त्यावर अंमल करतो आणि स्वत:ची प्रगती साधतो आणि त्याचे मोठेपण पाहून हे तक्रारकर्ते त्याचा तिरस्कार करायला लागतात. कारण आपण यशस्वी होऊ शकत नाही हे त्यांना माहीत असते आणि दुसरा यशस्वी झालेला त्यांना बघवत नसतो. तो आपल्यातूनच पुढे गेलाय हे त्यांच्या

समस्येवर उपाय शोधणाराच यशस्वी होतो Read More »

मोठी झेप घेतानाचा अनुभव वेगळाच असणार

कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मध्यंतराच्या काळात गोंधळ्यासारखे वाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मध्यंतराच्या काळात गोंधळ्यासारखे वाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. कोणत्याही बदलाची प्रक्रिया सुरुवातीच्या काळात अवघड वाटते. मधल्या काळात गोंधळ्यासारखेवाटते. आणि शेवटी अगदी सुंदर वाटते. – ठीक आहे. ही वाक्यं लिहायचं आता मी

मोठी झेप घेतानाचा अनुभव वेगळाच असणार Read More »

कसं आहे ना?

एक कागदाचं पान असतं…!! ‘श्री’ लिहलं, की पूजलं जातं … प्रेमाचे चार शब्द लिहले, की जपलं जातं… काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं… एक कागदाचं पान असतं…!! कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं… कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं… कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं… आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं… एक कागदाचं पान

कसं आहे ना? Read More »

आनंदाची परिभाषा

आयुष्यात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे मी, मला, माझे याच्या पलीकडे जाऊन विचार करणे. एकदा का असा विचार आपल्या मनात ठसला की, आनंदी आनंदच! आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधायला हवा. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव वाढलेला दिसतो. मग यातून कोणीच सुटलेले नाही. लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सारेच आज यांच्या

आनंदाची परिभाषा Read More »

तुम्हाला त्रास देणारी माणसं एक प्रकारे तुम्हाला मदतच करीत असतात

मी आता फार्म हाऊसवर आहे. एका साध्या खोलीत बसून तुमच्यासाठी हा संदेश लिहितोय. हिवाळा नुकताच संपलाय. खिडकी उघडी आहे. वाऱ्याची झुळूक आत येत आहे आणि ती खोलीभर पसरत आहे. लांब कुठेतरी धनगराच्या कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येतंय. इथल्या शांततेत कोंबड्याचं ओरडणं कर्कश वाटतंय. ऑलिव्हची झाडं लक्ष वेधून घेत आहेत. सकाळच्या सूर्याची किरणं दूरवरचं वाईन यार्ड उजळून

तुम्हाला त्रास देणारी माणसं एक प्रकारे तुम्हाला मदतच करीत असतात Read More »

error: Content is protected !!