राग एक शिकवन
काल परवा एका मर्डर केस मधील आरोपी ला जमानत कामी भेटण्या करीता आणि वकीलपत्र वर सही घेण्याकरीता यवतमाळ येथील जिल्हा कारागृह येथे गेलेलो होतो, परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकील पत्रावर सही आणि भेटण्या करीता 3.30 वाजे पर्यंत थांबावे लागणार होते. त्यामुळे थोडी विचारपूस करण्या करीता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे

