Blog

।। व्यक्तिमत्त्व ।।

व्यक्तिमत्त्व हे फक्त सौम्य आचरणातून, वागण्यातून दिसते व विकास पावते असे नाही. काही व्यक्ती कडक आचरण, शुद्धता व शुचिर्भूतपणा पाळतात. अशा व्यक्तीचे बोलणे गोड, प्रासादिक व रसाळ असते व ते तासन्तास श्रवण करावेसे वाटते. उदा. श्रीशंकराचार्यांचे वागणे व बोलणे शुद्ध व पवित्र असते. प्रत्यक्ष भगवान शंकराचा वास त्यांच्यात आहे असे जाणवते. त्यांना पाहिले की, मनात

।। व्यक्तिमत्त्व ।। Read More »

लोकांना शुभेच्छा देत रहा

मला मान्य आहे की या संदेशाचं शीर्षक म्हणजे अगदी सर्वसामान्य कल्पना आहे तरीही प्रत्यक्ष जीवनात लोकांनी असं केलेलं सहसा आढळून येत नाही, लोकांचा दिवस चांगला जावा म्हणून त्यांना शुभेच्छा देणं.   आज सकाळी मी जिमला जाऊन परत येताना एका दुकानात गेलो. तिथे पाण्याची बाटली, बेरी आणि हिबिस्कस कोम्बूचा (hibiscus kombucha) घेतलं.   दुकानात एवढ्या विविध

लोकांना शुभेच्छा देत रहा Read More »

आनंद हा आपल्या आतूनच आला पाहिजे

बऱ्याच चांगल्या लोकांची गाडी एकाच रुळावर अडकून पडली आहे. ते स्वतःलाच असे समजवतात की मी ठरावीक गोष्टी केल्या तरच आनंदी होईन आणि जीवनाचा उपभोग घेईन. उदाहरणार्थ: मला आदर्श असा आयुष्याचा जोडीदार मिळाला की मी आनंदी होईन. जेव्हा मी तंदुरुस्त असेन, माझे स्नायू पिळदार असतील आणि माझ्या चेहऱ्यावर शुभ्र-हास्य झळकत असेल तेव्हा मी आनंदी असेन. जेव्हा

आनंद हा आपल्या आतूनच आला पाहिजे Read More »

मैत्री करू शकत असताना शत्रुत्व का पत्करायचं?

दिल्लीला विमानानं गेल्यावर त्यादिवशी रात्री मला झोप लागली नाही. म्हणून मी किंग आर्थर (King Arthur) नावाचा चित्रपट बघितला. त्यातून मला एक खूप मोठी शिकवण मिळाली. ती आज मला तुम्हाला सांगायची आहे. मुळात ती अशी आहे: मैत्री करू शकत असताना शत्रुत्व का पत्करायचं? मी आता तुमच्यासाठी हा संदेश लिहिताना लंडनमध्ये आहे. या हॉटेलच्या खोलीत फारशा गोष्टी

मैत्री करू शकत असताना शत्रुत्व का पत्करायचं? Read More »

लक्षात ठेवा, तुमची आवडती माणसं कायमस्वरूपी तुमच्याबरोबर नसतात

कबुलीः माझं केवळ माझ्या घरच्यांवरच प्रेम आहे असं नाही, माझ्या मित्रांवरही आहे. ज्यांच्याबरोबर काम करायला मला आवडतं अशा माझ्या सहकाऱ्यांच्या छानशा टीमवरही मी प्रेम करतो. माझं मार्गदर्शन घेणारे माझे क्लायंट्स आणि मला व्याख्यान देण्यासाठी बोलावणाऱ्या कंपन्या यांच्यावरही माझं प्रेम आहे. गेली पंचवीस वर्षं मला पुस्तकं लिहायची संधी देणाऱ्या माझ्या वाचकांवरही माझं प्रेम आहे.   मी

लक्षात ठेवा, तुमची आवडती माणसं कायमस्वरूपी तुमच्याबरोबर नसतात Read More »

आभाराचं पत्र पाठवायला विसरू नका

  मनापासून लिहिलेल्या, कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आभाराच्या पत्रांमध्ये खूप मोठी ताकद असते. जग बदलवून टाकण्याची. मी खरंच सांगतोय.   मी अशी पत्रं प्रत्येक वेळी पाठवत असतो. सुंदर कागदावर हातानं लिहिलेली. कधीकधी मला पत्र लिहायला अर्धा तासही लागू शकतो. कारण मी खूप विचार करून लिहितो. मला आठवतंय, एका सीईओंनी स्वतःसाठी एक नियम केला होता. दरवर्षी डिसेंबरमध्ये

आभाराचं पत्र पाठवायला विसरू नका Read More »

मी करेन म्हणून सांगितलेलं नक्की करा

एक खूपच छोटासा संदेश तुमच्यासाठीः तुम्ही जर तुमच्या संपर्कातल्या एखाद्याला-कोणालाही मी एखादी गोष्ट करेन म्हणून सांगितलं असेल तर ती नक्की करा! खूप साधी, सरळ गोष्ट. सहज अनुभवाला न येणारी. तुम्ही असं केलंत तर लोकांना तुमचा भरवसा वाटायला लागेल. त्यांचा तुमच्यावर विश्वास बसायला लागेल. ज्यांच्याशी तुमचा संबंध येतो त्या सगळ्यांच्या तुम्ही ठळकपणे लक्षात राहाल. सर्वसामान्यांसारखे गर्दीचा

मी करेन म्हणून सांगितलेलं नक्की करा Read More »

व्यवसाय मोठा होतो तो ‘टीमवर्क’ने

‘टीमवर्क’ म्हणजे एक विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी मिळून त्या ध्येयासाठी झटणार्‍यांचा समूह होय! टीमबरोबर काम करताना सर्व लोकांशी नातेसंबंध जोपासून त्यांच्याकडून आपल्याला हवे असणारे काम त्यांच्या मर्जीनुसार आणि आवडीनुसार करून घेणे म्हणजेच टीमवर्क.   teamwork   T.E.A.M. या शब्दाचा अर्थ… T = Together E = Everyone A = Achieve M = More   आपण

व्यवसाय मोठा होतो तो ‘टीमवर्क’ने Read More »

आपण दुःखी का होतो?

एकदा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यांना पिशवीतून काही टमाटे शाळेमध्ये आणावयास सांगितले. प्रत्येक टमाट्यावर त्या मुलांनी, ते ज्या व्यक्तिचा द्वेष करत असतील त्याचे नाव लिहून आणावयाचे होते. अशा रीतीने, जेवढ्या व्यक्तींचा ते द्वेष करत असतील तेवढेच टमाटे त्यांनी आणावयाचे होते. ठरलेल्या दिवशी, सर्व मुलांनी व्यवस्थित नावे टाकलेले त्यांचे टमाटे आणले. काहींनी दोन, काहींनी तीन, काहींनी पाच तर

आपण दुःखी का होतो? Read More »

म्हणून मी नेहमी आनंदी असतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो 😊   मी भुतकाळ चघळत नाही ना मी भविष्याची चिंता करतो मी वर्तमानात जगतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो 😊   मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही मी कुणाबद्दल राग मनात धरत नाही मी लगेच सगळ्यांना माफ करतो म्हणून मी नेहमी आनंदी असतो 😊   मी कसलाच हव्यास आणि लोभ

म्हणून मी नेहमी आनंदी असतो Read More »

error: Content is protected !!