Blog

सवयीचा गुलाम पोपट

एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व नंतर मात्र त्याच्या

सवयीचा गुलाम पोपट Read More »

सम्राट आणि साधू

एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपड्याशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र

सम्राट आणि साधू Read More »

निर्दोषांना शिक्षा

फार पूर्वी हरिशंकर नावाचा राजा होता. त्याला तीन मुले होते आणि त्याला आपल्या तीन मुलांपैकी एका मुलाकडे राजगादी सोपवायची होती, पण कोणाला? राजाला एक कल्पना सुचली आणि त्याने आपल्या तीन मुलांना बोलावले आणि म्हणाले – जर तुमच्या समोर एखादा गुन्हेगार उभा असेल तर त्याला तुम्ही काय शिक्षा द्याल? पहिला राजकुमार म्हणाला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली

निर्दोषांना शिक्षा Read More »

संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी

नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला, सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे. शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले, मुलांनो मला काही कामासाठी

संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी Read More »

कृष्ण आनंदाचा देव

कृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत. कृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली. आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, तिने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला

कृष्ण आनंदाचा देव Read More »

धेय्यावर लक्ष

✍️कावळा हा एकच पक्षी आहे जो गरुडाला चावा घेण्याचे धाडस करतो, तो गरुडाच्या पाठीवर बसतो आणि त्याच्या गळ्यावर चावा घेतो, परंतु गरुड त्याला प्रतिसाद देत नाही, कावळ्याशी लढा देत नाही किंवा कावळ्यावर आपला वेळ वाया घालवित नाही. फक्त त्याचे तो पंख उघडतो आणि आकाशात उंच उंच भरारी घेण्यास सुरवात करतो, खरं तर उड्डाण जितके जास्त

धेय्यावर लक्ष Read More »

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते…..?

  पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेचं सकारात्मक विचारसरणी सुखी व आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे.सकारात्मक विचार करून तुम्ही तुमचे जीवन बदलून टाकू शकता.कोणते बदल घडवून आणणे शक्य आहे हे पाहू…. १. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे तुम्ही आनंदी रहाता. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजेचं सकारात्मक विचारसरणी यशस्वी,सुखी व आनंदी जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे.पॉझिटिव्ह थिंकिंगचा लगेच जाणवणारा परिणाम म्हणजे आनंदी जीवन. आपल्याला जीवनात अनेक

पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे जीवन कसे बदलून जाते…..? Read More »

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका..

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका.. एकदा मी शाळेच्या खेळाच्या मैदानावर एक स्थानिक फुटबॉल सामना बघितला होता. तिथे बसल्यावर मी एका मुलाला विचारले की “स्कोर काय आहे?” त्याने हसून उत्तर दिले, “ते आमच्यापेक्षा ३-० ने आघाडीवर आहेत.” मी म्हणालो:, “खरंच..!” म्हणजे मला म्हणायचे आहे तुम्ही निराश वाटत नाही. “निराश!!” त्या मुलाने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं. मी

स्वतः शिट्टी वाजवून खेळ थांबवू नका.. Read More »

सिंहगडाच्या पायथ्याशी(पुणे) राहणारा एक अवलिया….. विजय फळणीकर…

ऐकायला फिल्मी स्टाईल वाटत असलं पहिलं वाक्य तरी त्यांचं आयुष्य मात्र एखाद्या दर्जेदार सिनेमा पेक्षा निश्चित कमी नाही. मुंबई च्या फुटपाथ वर नशिबी आलेलं अनाथाचं जगणं, लोकांच्या उष्ट्या भेळपुरीच्या प्लेट मधून उचलून खरकट खाऊन काढलेले दिवस. अशातच भेटलेला एक देवमाणूस, ज्याने उचलून एका अनाथालयात टाकलं. आणि त्यांच्या विस्कळीत आयुष्याला लय लाभली. पुढे शिकून दूरदर्शन सारख्या

सिंहगडाच्या पायथ्याशी(पुणे) राहणारा एक अवलिया….. विजय फळणीकर… Read More »

प्रवीण दीक्षित (महाराष्ट्राचे Ex DGP) यांच्यासोबत चा एक आठवणीतील किस्सा….

हा लेख मोदींच्या व्यक्तिमत्वाचं एका महिलेनं केलेलं अवलोकन आहे. हा लेख हृदयस्पर्शी आहे की मोदींच्या व्यक्तिमत्वाचं चित्रण हृदयस्पर्शी आहे हे वाचून झाल्यावर वाचकांनीच ठरवायचं आहे.   सुहृदहो, 😊☺️😄😇 काल प्रवीण दीक्षितांच्या (महाराष्ट्राचे Ex DGP) वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पूर लोटला. ज्यांना त्यांचा फोन नंबर वा मेलचा पत्ता माहित नव्हता त्यांनी माझ्याकडे हा शुभेच्छांचा ओघ वळवला. सरकारी अधिकारी

प्रवीण दीक्षित (महाराष्ट्राचे Ex DGP) यांच्यासोबत चा एक आठवणीतील किस्सा…. Read More »

error: Content is protected !!