ड्रिम लाईफ!
Dream doesn’t work, unless you do!.. ———————————————— 🌹🌹🌹 अमेरीकेत एक माणुस आहे, मागच्या चौपन्न वर्षांपासुन, तो लोकांना, आपल्या स्वप्नातली लाईफ प्रत्यक्षात कशी आणायची, याचे धडे देतो. आपल्या पुस्तकांसाठी आणि व्याख्यानांसाठी तो जगप्रसिद्ध आहे, ‘ब्रायन ट्रेसी’ त्याचं नाव!… त्याने सांगीतलेल्या टिप्स जीवनात वापरल्यामुळे, आतापर्यंत लाखो लोकांच्या जीवन सुखी आणि आनंदी झालयं. ‘ड्रिम लाईफ’ प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने
