जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात
एकदा जंगलाच्या मध्यभागी असलेल्या सपाट जागेमध्ये एका शेतकर्याने त्याचा गुंरांच्या चार्यासाठी काही जंगली वनस्पती आणि बांबूच्या झाडांचे बियाणे पेरले. एका वर्षातच इतर जंगली वनस्पतींची वाढ इतक्या जोमाने झाली कि सगळीकडे हिरवळ पसरली मात्र बांबूचे बियाणे पेरलेल्या जागी काहीच उगवले नाही. निराश न होता शेतकर्याने आपले प्रयत्न चालुच ठेवले. एका मागोमाग एक अशी चार वर्ष गेली
जे कधीच हार मानत नाही तेच जिंकतात Read More »

