admim office

ह्याला जीवन असे नांव

मनाला भिडणारा एक किस्सा:- ” तिकीट कुठे आहे? ” — टी सी ने बर्थच्या खाली भीतीने लपून बसलेल्या त्या साधारण तेरा – चौदा वर्षाच्या मुलीला दरडावून विचारले. “न .. नाही आहे साहेब माझ्याकडे तिकीट” ती मुलगी बर्थच्या खालून बाहेर आली आणि कापऱ्या आवाजात टी सी ला हात जोडत म्हणाली. “चल, गाडीतून खाली उतर पटकन” टी

ह्याला जीवन असे नांव Read More »

चरित्र आणि ज्ञानात कोण श्रेष्ठ

एक राजपुरोहित होता. अनेक विषयांच्या ज्ञानामुळे त्यांना राज्यात खूप मान होता. मोठमोठ्या विद्वानांना त्यांच्याबद्दल आदर होता पण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा किंचितही अभिमान नव्हता. ज्ञान आणि चारित्र्य यांचा संगम हा ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा खरा मार्ग आहे, असा त्यांचा विश्वास होता. लोकांचा उल्लेख नाही तर खुद्द राजासुद्धा त्याचा आदर करायचा आणि तो आला की उठून बसायचा.

चरित्र आणि ज्ञानात कोण श्रेष्ठ Read More »

जीवन

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली. पत्नी म्हणाली :- “हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे.” मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.

जीवन Read More »

आपणचं झाकू आपल्या अंतःकरणात…..

  एकदा एक तरुण उद्योगपती त्याच्या नवीन आलिशान कारमधून तुफान वेगाने जात असताना अचानक त्याच्या कारच्या दरवाज्यावर एक मोठा दगड जोरात आदळला.तो भडकला.त्याने लगेच ब्रेक मारला,गाडी थांबवली आणि कार मागे घेऊन दगड जिथून आला होता तिथपर्यंत गेला. संतापाने झटकन गाडीतून उतरला.तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला.रागारागाने तो त्याच्याकडे गेला त्याला पकडून, भिंतीवर दाबून धरले आणि

आपणचं झाकू आपल्या अंतःकरणात….. Read More »

जो प्राप्त है, पर्याप्त है.

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं. कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत

जो प्राप्त है, पर्याप्त है. Read More »

बिलीफ सिस्टीम

लोकं विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का?” माझं उत्तर असतं, “आनंदी लोकचं यशस्वी होतात आणि यशस्वी लोकं तर नेहमीचं आनंदी असतात.” मग प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का? शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी

बिलीफ सिस्टीम Read More »

जाणिवा

रस्त्याच्या कडेला बसून एक पोरगा काही तरी लिहीत होता. सहामाहीचा पेपर सुटला होता त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पोरासोरांची गर्दीच गर्दी होती. पण हा पट्ट्या पोलवर चिटकवलेल्या जाहिरातीचा मजकूर लिहून घेण्यात गुंग होता. मी हळूच त्याच्या मागं जाऊन उभा राहिलो तरी त्याच्या लिहिणं सुरूच होत. हळूच बाजूला उभारून त्याला विचारलं, “काय लिहितोस रे?” ते पोरगं चपापलं. नुसतंच

जाणिवा Read More »

विचारांची जादू

मित्रांनो , आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज ६० हजार विचार येतात. यातील ६० ते ७० टक्के नकारात्मक असतात. दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो. हे चक्र अव्याहत चालू असतं. आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत; त्यांच्याशी आपण जोडले जातो. नकारात्मक विचारांची

विचारांची जादू Read More »

स्व ची जाणीव

शिक्षकांचं वर्गात आगमन होताच वर्गातला गोंधळ गोंगाट एकदम शांत झाला . आज सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं . मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले. सरांनी आपला वर्ग सुरू केला, ” फुलपाखराचे जीवन चक्र ” शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं , पण मुलांचं सगळं लक्ष त्या

स्व ची जाणीव Read More »

रतन टाटा कर्मचाऱ्यांशी कसे वागायचे?

  रतनजी टाटा कर्मचाऱ्यांना आदराची व प्रेमाची वागणूक द्यायचे. प्रेमाने व नम्रतेने त्यांनी जग जिंकल होत. कर्मचाऱ्यांच्या बरोबर ते जेवायला बसायचे. कामगाराच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी गप्पा मारायचे.. आणि मी असेही काही अधिकारी बघितले, जे नोकरदार आहेत परंतु वरच्या पोस्टला असल्यामुळे त्यांना एक प्रकारचा अहंकार आलेला असतो.. कर्मचारी केबिनमध्ये आल्यानंतर त्याला साधे बस देखील ते

रतन टाटा कर्मचाऱ्यांशी कसे वागायचे? Read More »

error: Content is protected !!