admim office

जीवन

पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली. पत्नी म्हणाली :- “हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे.” मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.

जीवन Read More »

भगवंताजवळ ‘वास’ ठेवल्यावर वासना राहातच नाही

‼श्रीराम समर्थ‼ 🟥भगवंताजवळ ‘वास’ ठेवल्यावर वासना राहातच नाही.🟥 ❄एखादा मनुष्य दुष्ट निघाला, तर ‘मागच्या जन्मी तो कसाब असेल’ असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. ❄ 💮मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्यामागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो.💮 ⭕अधिकार्‍या पुढे शिपाई चालतो

भगवंताजवळ ‘वास’ ठेवल्यावर वासना राहातच नाही Read More »

खरा आनंद

“मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.” जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला , ती आठवण सांगाल का”? रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि

खरा आनंद Read More »

संयम : एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध

  महिषासुराच्या अन्यायापासुन आई जगदंबेने जगाला मुक्त केले. म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी असे म्हणतात. नऊ दिवस चाललेले घमासान युद्ध आणि दस्याच्या दिवशी श्री जगदंबेने केलेला महिषासुराचा वध ही कथा सर्वांनाच ज्ञात आहे. असुरी प्रवृर्तीवर सगुणांचा झालेला हा विजय फक्त शौर्याचेच प्रतिक नसून ती परीक्षा होती प्रतिकूल परीस्थित दाखविलेल्या संयमाची… हीच शिकवण हा नवरात्रोत्सव आपल्याला नऊ

संयम : एक युद्ध… स्वतःच्या विरुद्ध Read More »

आयुष्यातील तीन महत्त्वाचे टप्पे

आयुष्याच्या या तीन टप्प्यात उदास होऊ नका: (१) पहिला टप्पा : ५८ ते ६५ वर्षे कामाची जागा तुमच्यापासून दूर जाते. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही कितीही यशस्वी किंवा पराक्रमी झालात, तरी तुम्हाला एक सामान्य माणूसच म्हटले जाईल. त्यामुळे, तुमच्या पूर्वीच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या मानसिकतेला आणि श्रेष्ठता संकुलाला चिकटून राहू नका (२) दुसरा टप्पा : ६५ ते ७२

आयुष्यातील तीन महत्त्वाचे टप्पे Read More »

वृत्तीत बदल आवश्यक आहे…..

पास होण्या पुरते पस्तीस टक्के मिळवूनही खुश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५ % मिळवून ही २ % कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले…! जॉब अचानक गेल्यामुळे आता तसही दुसरा जॉब मिळे पर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले flight bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून

वृत्तीत बदल आवश्यक आहे….. Read More »

माघार कोणी घ्यावी ?

दोघांमध्ये भांडण ? माघार कोणी घ्यावी ? स्वामी विवेकानंद यांचे उत्तर”दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी? ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी,की ज्याचे विचार चुकीचे आहेत,त्याने माघार घ्यावी?” स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला…… स्वामी विवेकानंद म्हणाले “चूक कोण,बरोबर कोण याला अजिबात महत्व नाही…., ज्याला सुखी रहायचे आहे, आनंदी राहायचे आहे,त्याने या भांडणातून

माघार कोणी घ्यावी ? Read More »

🌹थांबण्याचे सामर्थ्य रागावर विजय 🌹

एका महिलेला छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावण्याची फार वाईट सवय होती. तिची ही सवय तिच्या संपूर्ण कुटुंबाचा चिंतेचा विषय बनली होती आणि त्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण झाले होते. ती महिलासुद्धा स्वतःच्या या सवयीमुळे त्रासून गेली होती. तिला लहान लहान गोष्टी वरून एकदम राग येत असे. एके दिवशी त्यांच्याकडे, तिच्या पतीचे लहानपणीचे मित्र, सहपरिवार भेटायला आले.

🌹थांबण्याचे सामर्थ्य रागावर विजय 🌹 Read More »

मानसिक रुग्ण…

  सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, काही आपल्या जवळपासही असतात… एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होतो. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला. ऑटो ड्रायव्हर कारचालकावर

मानसिक रुग्ण… Read More »

पुन्हा एकदा

आज वाटते पुन्हा एकदा बालपण यावे पांदीमधल्या वाटेवरूनी शाळेकडे जावे    ।।१।। पाेतडी पिशवी बाई कन्हायची सदा पाठी चढण चढता कसरत हाेई आेढ्याकाठी    ।।२।। जांभुळीची जांभुळे खिशात भरूनिया घ्यावी कधी ताेडुनी कारे,बाेरे गुरूजीसाठी न्यावी    ।।३।। भुईमुंग,मुग आेल्या शेंगा वारवा माईचा शिकवा माझ्या पाेराला संदेश तिचा घाईचा   ।।४।। घंटा घण घण पहिली स्वच्छतेला लागावे

पुन्हा एकदा Read More »

error: Content is protected !!