मनाची मशागत

मनातील भाव

कारखान्यातील ‘सामाजिक बांधिलकी’ या खात्याअंतर्गत समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी राजेश व आयप्पा या दोन अधिकाऱ्यांवर दिली होती. राजेश आपल्या हाताखालील लोकांना कामे सांगून उपक्रम राबवल्यानंतर त्याची खूप प्रसिद्धी करायचा, वरिष्ठांपर्यंत बातम्या पाठवायचा, आयप्पा मात्र हाताखालील लोकांबरोबर राहून खूप सेवा करत उपक्रमाचे ‘सामाजिक बांधिलकी’ हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ करत होता. तो प्रसिध्दीपासून

मनातील भाव Read More »

सुख आये नाचें नाही…

रात्री दहाचा सुमार, झोपायच्या तयारीत असताना रेडिओवर गाणं लागले – जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा । जिंदगी गम का सागर भी है, हमको उस पार जाना पडेगा । खरोखर जीवन हे सुख-दुःखाचं मिश्रण आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन भावांनी संपत्ती वाटून घेतली. मोठा भाऊ उच्च्चशिक्षित, तर लहान अडाणी मोठ्या भावानं

सुख आये नाचें नाही… Read More »

श्रमदेवतेची आराधना

  दत्ता आणि राजू दोघेही सख्खे भाऊ, दोघांचेही शिक्षण जेमतेम झालेले. दत्ता हा पापभिरू, शांत, सज्जन व कष्टाळू प्रवृतीचा याउलट राजू हा आळशी व गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. चटकन – कमी श्रमात उलट-सुलट कामे करून पैसे कमावणे व आळसात खाण्यापिण्यात दिवस घालवणे राजूला आवडायचे श्रमजीवी दत्ताने काबाडकष्ट करून लोकसेवा व सत्याच्या मार्गाने नावलौकीक मिळवला होता. समाजात

श्रमदेवतेची आराधना Read More »

शिक्षण

  आई वडीलांनी उपाशी राहून आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण दिले मुलही अभ्यासात हुषार निघाली दोघांनी शिक्षण घेऊन अमेरिकेत उच्च पदावर नोकरी मिळवली. अमेरिकेत आपले मजबूत बस्तानही बसवले आणि दोघांनीही अमेरिकन मुलीशी लग्न करून तेथेच संसार थाटले, आता त्यांचे भारतात येणं दुर्मिळ झालं. अशातच आई गेल्याची वार्ता दोघांनाही पोहचली. धाकटा मुलगा उशीरा, सर्व सोपस्कार झाल्यावर

शिक्षण Read More »

क्षमा

एक काल्पनिक गोष्ट आहे एक शिक्षिका मुलांना सांगते तुम्हाला जेवढ्या लोकांचा राग येतो तेवढे पेरू व एक मोठे कापड उद्या येताना घेऊन या दुसऱ्या दिवशी शिक्षिका मुलांनी आणलेले पेरू त्या कापडात बांधून त्यांच्या कमरेला बांधते व काही दिवस हे असेच राहून देण्याची सूचना करने ५ व्या दिवशी एक मुलगा म्हणाला, मला झोपताना या पेरूंमुळे एकाच

क्षमा Read More »

चारित्र्य

  धो-धो पाऊस पडत होता घाईतच कामावर निघालो. पार्किंगमध्ये येऊन पहातो तर काय, कार पंक्चर स्टेपनी लावण्यास वेळ घालवण्यापेक्षा सोसायटीच्या गेटवर येऊन रिक्षाला हात केला व कारखान्यात पोहचलो. थोड्या वेळाने आपली लॅपटॉपची बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले. त्यातच ५,०००/- रू.ची कॅश पण ठेवली होती. मन अस्वस्थ झाले. विचारचक्र फिरू लागली. तेवढ्यात फोन खणाणला, बॅगेत असलेल्या

चारित्र्य Read More »

सुखाचा महामंत्र

    बंधु आणि भगिनींनो, आधुनिक स्पर्धेच्या युगात सर्वांनाच असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या सोडविताना मला श्री समर्थ रामदास स्वामीचा श्लोक आठवतो, समर्थ रामदास म्हणतात… “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधुनी पाहे” याचाच अर्थ सर्वांच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहेच. तथागत भगवान गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य सांगताना जीवनजगताचे अंतिम सत्य सुख

सुखाचा महामंत्र Read More »

विचारांचे सामर्थ्य

निता अजितला घेऊन माझ्याकडे आली होती अलीकडे अजित फारच उदास, बेचैन व निराश असतो असे तिने मला सांगितले. मी, निताला बाहेर बसायला सांगितले व अजितला बोलते केले बोलता बोलता अजितच्या डोळयात अश्रू तरळले व म्हणाला सर २ महिन्यांपूर्वी आईची आणि माझी निताच्या वागण्यावरून निता घरी नसताना भांडणे झाली. भांडणामध्ये आई ने आम्हा दोघांवर केलेल्या आरोपांमुळे

विचारांचे सामर्थ्य Read More »

कौतुकाचे मोल

उच्चशिक्षित सुनीताला लग्नानंतर रमेशने त्वरित अधिकारपदाची नोकरी सोडावयास लावली. शेवटच्या दिवशी निरोप समारंभाला सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने सुनीताचे खूप कौतुक केले. सुनीताला स्वकर्तृत्वाचा अभिमान वाटत होता. नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यातच सुनीताला स्वतःच्या जीवनात एक पोकळी जाणवू लागली. दीड वर्षानंतर सुनीता अधुन मधून वेड्यासारखी वागतेय – नैराश्याकडे झुकतेय हे रमेशला लक्षात आले. तासनतास सुनीता गप्प

कौतुकाचे मोल Read More »

error: Content is protected !!